Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Update see price of red onion in maharashtra kanda market today Read in detail  | Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात लाल कांद्याला भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 32 हजार, नाशिक बाजारात 46 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 32 हजार, नाशिक बाजारात 46 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज लाल कांद्याची सोलापूर (Solapur Kanda Market)  बाजारात 32 हजार, नाशिक बाजारात 46 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयापासून ते 06 हजार 500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला येवला बाजारात (Yeola Kanda Market)  3250 रुपये, धुळे बाजारात 3400 रुपये, सिन्नर बाजारात 3675 रुपये, मनमाड बाजारात 3400 रुपये, सटाणा बाजारात 3775 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याला कळवण बाजारात 5400 रुपये, लोणंद बाजारात 3700 रुपये, सटाणा बाजारात 5855 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात चार हजार 251 रुपये दर मिळाला.

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 4 हजार 850 रुपये, मंगळवेढा बाजारात 04 हजार 500 रुपये आणि मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये सर्वसाधारण कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/12/2024
कोल्हापूर---क्विंटल4196100070002700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल632130044002850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12253100050003000
सातारा---क्विंटल160200055003700
बारामतीलालक्विंटल322100055013500
येवलालालक्विंटल1000050040853250
येवला -आंदरसूललालक्विंटल250050036143300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल510100040002500
धुळेलालक्विंटल68810050004400
जळगावलालक्विंटल174987541872500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100085039003500
सिन्नरलालक्विंटल690120039303675
सिन्नर - नायगावलालक्विंटल68150038003500
चांदवडलालक्विंटल7200132546503380
मनमाडलालक्विंटल350048039803400
लोणंदलालक्विंटल500120057003500
सटाणालालक्विंटल605065048003775
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1324150036753275
देवळालालक्विंटल375056043103700
हिंगणालालक्विंटल20330040003760
पुणेलोकलक्विंटल11683250072004850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4200045003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल263100050003000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल16100040003000
वाईलोकलक्विंटल120200072004500
मंगळवेढालोकलक्विंटल20120061004500
कामठीलोकलक्विंटल10400050004500
कल्याणनं. १क्विंटल3420044004300
कल्याणनं. २क्विंटल3250030002750
हिंगणापांढराक्विंटल1400040004000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल14250160048003850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल3671067106710
कळवणउन्हाळीक्विंटल1575230068005400
लोणंदउन्हाळीक्विंटल500150060203700
सटाणाउन्हाळीक्विंटल915208065505855
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल150320163524251

Web Title: Latest News Kanda Market Update see price of red onion in maharashtra kanda market today Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.