Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लासलगाव बाजारात चढ-उतार, तर  सोलापूर बाजारात जैसे थे, वाचा कांदा बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात चढ-उतार, तर  सोलापूर बाजारात जैसे थे, वाचा कांदा बाजारभाव

Latest News kanda market update see todays kanda bajarbhav in solapur and lasalgaon market | Kanda Market Update : लासलगाव बाजारात चढ-उतार, तर  सोलापूर बाजारात जैसे थे, वाचा कांदा बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात चढ-उतार, तर  सोलापूर बाजारात जैसे थे, वाचा कांदा बाजारभाव

Kanda Market Update : आज 4 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) एक लाख 24 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज 4 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) एक लाख 24 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज 4 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 24 हजार क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1310 रुपयांपासून ते 2250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याचे दर जैसे असल्याचे चित्र आहे.

आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1700 रुपये, लासलगाव बाजारात 2270 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1400 रुपये, कळवण बाजारात 2200 रुपये, मनमाड बाजार 02 हजार रुपये, यावल बाजारात 1310 रुपये, तर देवळा बाजारात 2150 दर मिळाला.


तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात दोन हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1950 रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2100 रुपये दर मिळाला. तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 2050 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/02/2025
अहिल्यानगरलालक्विंटल871045028501775
अकोला---क्विंटल395180026002200
अमरावतीलालक्विंटल38470021001400
चंद्रपुर---क्विंटल780200030002500
जळगावलालक्विंटल142136520151555
कोल्हापूर---क्विंटल2384100030002000
मंबई---क्विंटल6531120029002050
नागपूरलोकलक्विंटल6150025002000
नागपूरलालक्विंटल1580150025002250
नागपूरपांढराक्विंटल1500160026002350
नाशिकलालक्विंटल4262969423812039
नाशिकपोळक्विंटल1530050029512100
पुणे---क्विंटल395050028002200
पुणेलोकलक्विंटल10912116723331817
पुणेचिंचवडक्विंटल6351110033102200
सांगलीलोकलक्विंटल2491100029001950
सातारा---क्विंटल219100025001750
साताराहालवाक्विंटल99100028002800
सोलापूरलालक्विंटल2040030033001700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)124763

Web Title: Latest News kanda market update see todays kanda bajarbhav in solapur and lasalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.