Join us

Cotton Market : काटोल, वर्धा बाजारात कापसाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 7:10 PM

Cotton Market : यात मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणांची आवक होती. तर आज कापसाला....

Cotton Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाची (Cotton Market) 8 हजार 713 क्विंटलची आवक झाली. यात मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणांची आवक होती. तर आज कापसाला कमीत कमी 07 हजार 20 रुपयांपासून 04 हजार 200 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 13 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सिंधी सेलू बाजारात लांब स्टेपल (Todays Cotton Market) कापसाला सरासरी 07 हजार 200 रुपये दर मिळाला. तर मध्यम स्टेपल कापसाला वर्धा बाजारात 7 हजार 150 रुपये, हिंगणघाट बाजारात 7 हजार 100 रुपये, पुलगाव बाजारात 7 हजार 200 रुपये तर लोकल कापसाला वरोरा शेगाव बाजारात 7125 रुपये काटोल बाजारात 07 हजार 100 रुपये तर हिंगणा बाजारात 7 हजार 200 रुपये दर मिळाला.

तसेच पारशिवनी बाजारात एच 04 मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार रुपये आणि सर्वसाधारण कापसाला नंदुरबार बाजारात 7 हजार 200 रुपये तर किनवट बाजारात 7 हजार 275 रुपये आणि भद्रावती बाजारात 7 हजार 72 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2024
अकोलामध्यम स्टेपलक्विंटल1000742174217421
चंद्रपुर---क्विंटल271705071007075
चंद्रपुरलोकलक्विंटल88710071757125
नागपूर---क्विंटल1200710071257125
नागपूरलोकलक्विंटल72705071757150
नागपूरएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल180690070507000
नांदेड---क्विंटल58680072007020
नंदुरबार---क्विंटल180650075217200
परभणी---क्विंटल1929715075217275
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल3535698373427150
वर्धालांब स्टेपलक्विंटल200715072757200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8713
टॅग्स :कापूसमार्केट यार्डवर्धाकॉटन मार्केटनागपूर