Lokmat Agro >बाजारहाट > Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kapus Bajarbhav see market price of local cotton medium staple in maharashtra see details | Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Today Cotton Market : आज कापसाला कमीत कमी 06 हजार 900 रुपयांपासून ते 7250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

Today Cotton Market : आज कापसाला कमीत कमी 06 हजार 900 रुपयांपासून ते 7250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

Today Cotton Market : कापसाची आवक (Kapus Bajarbhav) वाढत असून आज जवळपास 38 हजार 581 क्विंटलची आवक झाली. यात मध्यम स्टेपल लोकल सर्वसाधारण कापसाची सर्वाधिक आवक झाली. तर आज कापसाला कमीत कमी 06 हजार 900 रुपयांपासून ते 7250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज बारामती बाजारात मध्यम स्टेपल कापसाला (Medium Staple) 06 हजार 711 रुपये, हिंगणघाट बाजारात 07 हजार रुपये, वर्धा बाजारात 7100  रुपये, तर पाथर्डी बाजारात एन एच 44 मध्यम स्टेपल कापसाला 06 हजार 750 रुपये दर मिळाला. तर पार्श्विनी बाजारात एच 4 मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 50 रुपये दर मिळाला. 

तर सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला कमीत कमी 7150 रुपये तर सरासरी 7250 रुपये दर मिळाला. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू बाजारात लोकल कापसाला सर्वाधिक 7433 रुपयांचा दर मिळाला. तर नेर परसोपंत बाजारात 7000 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/12/2024
अमरावती---क्विंटल60715072257187
सावनेर---क्विंटल3800700070507030
किनवट---क्विंटल55680070006900
समुद्रपूर---क्विंटल1029700072007100
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल923695071507050
अकोलालोकलक्विंटल2166733174717396
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल1810739674717433
उमरेडलोकलक्विंटल818693071207050
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600695071517000
मारेगावलोकलक्विंटल100869371257028
नेर परसोपंतलोकलक्विंटल16700070007000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1100715072807250
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल41600067116711
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6000690072457000
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल600695072507100
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल52680070006900
बार्शी - टाकळीमध्यम स्टेपलक्विंटल7500742174217421
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1475700072757190
पाथर्डीएन.एच. ४४ - मध्यम स्टेपलक्विंटल450650070006750

Web Title: Latest News Kapus Bajarbhav see market price of local cotton medium staple in maharashtra see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.