Join us

Cotton Market : लांब आणि मध्यम स्टेपल कापसाला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:39 IST

Cotton Market : आज 22 नोव्हेंबर रोजी सिंदी सेलू बाजारात (Long Stepal Cotton) लांब स्टेपल कापसाची 910 क्विंटलचे आवक होऊन....

Cotton Market : अजूनही कापसाला हमीभाव मिळत (Cotton MSP) नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आज 22 नोव्हेंबर रोजी सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाची 910 क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 07 हजार रुपये तर सरासरी 07 हजार 150 रुपयांचा दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मध्यम स्टेपल कापसाला वर्धा (Wardha Cotton Market ) बाजारात 7050 रुपये तर सरासरी 7325 रुपये दर मिळाला. बार्शीटाकळी बाजारात सरासरी 7471 रुपये तर पुलगाव बाजारात कमीत कमी 06 हजार 800 रुपये तर सरासरी 7 हजार 25 रुपये दर मिळाला.

तर पारशिवनी बाजारात एच4 मध्यम स्टेपल कापसाला (Kapus Bajarbhav) कमीत कमी 06 हजार 850 रुपये तर सरासरी 06 हजार 950 रुपये दर मिळाला. तर लोकल कापसाला अकोला बाजारात 7321 रुपये, तर सरासरी 7396 रुपये दर मिळाला. उमरेड बाजारात कमीत कमी 06 हजार 800 रुपये, तर सरासरी 6950 रुपये, काटोल बाजारात कमीत कमी 06 हजार 900 रुपये तर सरासरी 04 हजार रुपये दर मिळाला.

वाचा सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/11/2024
नंदूरबार---क्विंटल120670071257000
सावनेर---क्विंटल2100700070007000
किनवट---क्विंटल65680070006900
भद्रावती---क्विंटल710702575217273
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1020685070256950
अकोलालोकलक्विंटल1063732174717396
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल246739674717433
उमरेडलोकलक्विंटल237680070506950
वरोरा-शेगावलोकलक्विंटल132680070256900
महागावलोकलक्विंटल110600068006500
मारेगावलोकलक्विंटल1019680070016900
काटोललोकलक्विंटल221690070257000
हिंगणालोकलक्विंटल16690070007000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल910700072007150
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1000705075217325
बार्शी - टाकळीमध्यम स्टेपलक्विंटल9400747174717471
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल990680071517025
टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रकॉटन मार्केट