Lokmat Agro >बाजारहाट > Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Latest news Know the detailed market price of Soybean, Tur, Sorghum today | Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur, Soyabean Market : सोयाबीन, तूर, ज्वारीला आज काय भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur, Soyabean Market : आज तूर, ज्वारी पेक्षा सोयाबीनची आवक चांगली झाली, मात्र तूर, ज्वारीचा भाव सोयाबीनपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.

Tur, Soyabean Market : आज तूर, ज्वारी पेक्षा सोयाबीनची आवक चांगली झाली, मात्र तूर, ज्वारीचा भाव सोयाबीनपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur, Soyabean Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची 1781 क्विंटल ची आवक झाली. या सर्वसाधारण तुरीला 7 हजार 901 पासून ते 10 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लाल तुरीला सरासरी 6 हजार 300 रुपयापासून ते 10 हजार 750 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज सोयाबीनचा बाजारभाव पाहिला असता सोयाबीनची 13 हजार 234 क्विंटलचे आवक झाली. यात सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 3900 रुपयांपासून ते 04 हजार 260 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 3 हजार 600 रुपयांपासून ते 4 हजार 350 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला 04 हजार 271 रुपये दर मिळाला. 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 3917 क्विंटलची आवक झाली. पुण्यात मालदांडी ज्वारीला 05 हजार 200 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1700 रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आहेत सविस्तर बाजार भाव

शेतमाल : ज्वारी

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/08/2024
दोंडाईचा---क्विंटल116200023502000
नंदूरबार---क्विंटल4216021602160
संगमनेर---क्विंटल6200020002000
कारंजा---क्विंटल15217521752175
करमाळा---क्विंटल194250045003400
मानोरा---क्विंटल70233223432337
राहता---क्विंटल10210021812140
धुळेदादरक्विंटल3225523992399

 

शेतमाल: तूर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/08/2024
अकोलालालक्विंटल32597001100010600
अमरावतीलालक्विंटल49497501092510300
बीडपांढराक्विंटल16846799009367
बुलढाणालालक्विंटल3096671085310260
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल4750094888796
धाराशिवलालक्विंटल1950095009500
धाराशिवपांढराक्विंटल1951295129512
हिंगोलीलालक्विंटल38104001100010700

 

शेतमाल: सोयाबिन

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/08/2024
अहमदनगर---क्विंटल57412641754150
अहमदनगरलोकलक्विंटल60410142804242
अहमदनगरपिवळाक्विंटल5400042004100
अकोलापिवळाक्विंटल2096390042554100
अमरावतीलोकलक्विंटल2025410041994149
अमरावतीपिवळाक्विंटल98400043004220
बीड---क्विंटल433390042834260
बीडपिवळाक्विंटल316417142484213

 

 

Web Title: Latest news Know the detailed market price of Soybean, Tur, Sorghum today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.