Join us

Kothimbir Market : पुणे मार्केटला कोथिंबिरीच्या एक लाख जुड्यांची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 4:54 PM

Kothimbir Market : पुणे बाजारात सर्वाधिक 1 लाख 15 हजार 360 जूड्यांची आवक झाली. जुडीला काय दर मिळाला?

Kothimbir Market : आज कोथिंबिरीला जळगाव बाजारात (Jalgaon) सरासरी कमीत कमी 08 हजार रुपये तर सरासरी 9 हजार रुपयांचा दर मिळाला. धाराशिव बाजारात सर्वसाधारण कोथिंबिरीची 582 जुड्यांची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 3250 रुपये दर मिळाला. तर रत्नागिरी बाजारात सरासरी 04 हजार 900 रुपये आणि मुंबई बाजारात तीन हजार रुपये दर मिळाला.

पुणे बाजारात (Pune Vegetable Market) सर्वाधिक 1 लाख 15 हजार 360 जुड्यांची आवक झाली. जुडीला 30 रुपये दर मिळाला. कळमेश्वर बाजार समितीत हायब्रीड कोथंबीरीला क्विंटलमागे सरासरी 16 हजार 535 रुपये दर मिळाला. तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 11 हजार 500 दर मिळाला. 

एकूणच लोकल कोथिंबीर ला समाधानकारक बाजारभाव असून काल देखील पुणे बाजारात जुडीला 30 रुपये तर नाशिक बाजारात क्विंटलला 16 हजार रुपये दर मिळाला.  तर नागपूर बाजारात 15 हजार 500 आणि भुसावळ आणि कामठी बाजारात 15 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/09/2024
धाराशिव---नग582100055003250
खेड---नग2500200050004000
खेड-चाकण---नग7520400060005000
श्रीरामपूर---नग1000204030
राहता---नग105082114
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल10150751700016535
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1580001500011500
जळगावलोकलक्विंटल258000100009000
पुणेलोकलनग115360204532
पुणे- खडकीलोकलनग850121614
पुणे-मोशीलोकलनग6700506055
मुंबईलोकलक्विंटल680250035003000
भुसावळलोकलक्विंटल11600090007500
मंगळवेढालोकलनग160572620
कामठीलोकलक्विंटल10130001500014000
हिंगणालोकलक्विंटल1110002000015250
रत्नागिरीनं. २नग2200480050004900
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे