Lokmat Agro >बाजारहाट > पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?

पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?

latest News Live Update On Onion Market todays In Nashik All over Maharashtra market yard | पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?

पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये कांद्याला काय भाव मिळाला?

सध्यस्थितीत राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे.

सध्यस्थितीत राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरात कांदा पिकाच्या दरात दररोज कमी अधिक फरक जाणवतो आहे. ज्या प्रमाणे कांद्याची आवक कमी जास्त होत आहे. त्याच पद्धतीने बाजारभाव देखील कमी अधिक होत आहेत. सध्यस्थितीत राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे. कालची आकडेवारी पाहिली तर राज्यात लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली होती. तर आज आठ हजार क्विंटलने आवक कमी झाली. त्यामुळे आज बाजारभाव देखील कमी झाल्याचे पाहायला मिळाले. 

PM Modi Visit to Nashik : वारकऱ्यांसह भजन करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना काय संदेश दिला?

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या आजच्या अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 10 हजार 625 इतकी आवक झाली. तर सरासरी या कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे कालच्यापेक्षा आज 75 रुपयांनी भाव घसरल्याचे दिसून आले. तर काल याच बाजारसमितीत जवळपास 19 हजार 165 क्विंटल कांद्याची अवाक झाली होती. यावेळी कांद्याला 1861 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. त्यानुसार आज साधारण साठ रुपयांनी भाव घसरल्याचे दिसून आले. 

PM Modi's Visit: मोदीजी नाशिकच्या दौऱ्यावर असताना लासलगावला कांदा बाजारभाव असे होते
 
आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांद्याची 11 हजार 400     क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव 800 रुपये असा होता. तर सरासरी भाव 1800 रुपये असा मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याची आज 11 हजार 700 हजार क्विंटल आवक  झाली. कमीत कमी बाजारभाव 400 रुपये इतका मिळाला. मनमाड आणि येवोला बाजार समितीत लाल कांद्याला सर्वात कमी अनुक्रमे म्हणजे 200 आणि 450 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी बाजारभाव मिळाला. 

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/01/2024
कोल्हापूर---क्विंटल481850030001500
अकोला---क्विंटल1125150023002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल204930020001150
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10504150023001900
खेड-चाकण---क्विंटल200100020001700
हिंगणा---क्विंटल2160016001600
येवलालालक्विंटल1200045018771700
धुळेलालक्विंटल259710018501500
लासलगावलालक्विंटल1062560020811800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1140080019701800
पंढरपूरलालक्विंटल18720023001500
नागपूरलालक्विंटल660150022002025
कळवणलालक्विंटल420080021551500
मनमाडलालक्विंटल600020018511675
भुसावळलालक्विंटल2980015001100
देवळालालक्विंटल574045020601875
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल175340024001400
पुणेलोकलक्विंटल1364360020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल3160022001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल5504001500950
मलकापूरलोकलक्विंटल38080017501400
कामठीलोकलक्विंटल18150025002000
कल्याणनं. २क्विंटल3210024002250
नागपूरपांढराक्विंटल600160022002050
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1170040021311750

 

Web Title: latest News Live Update On Onion Market todays In Nashik All over Maharashtra market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.