Lokmat Agro >बाजारहाट > Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Latest News Maka Bajarbhav Maize price than MSP see last week market price | Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Maka Bajarbhav : साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे.

Maka Bajarbhav : साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maka Bajarbhav : साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला (Maize Market) 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. त्यानुसार नांदगाव बाजारात मक्याची किंमत १९५० रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. 

राज्यात खरीप मका काढणीला सुरवात झाली दुसरीकडे किंमतीमध्ये घसरण (maize Price Down) झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १४.८९ टक्के व ७.६७ टक्के इतकी वाढ झाली आहे. तर खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत २०९० रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा कमी आहेत.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात नांदगाव बाजारात १९५० रुपये, अमळनेर बाजारात १७२८ रुपये, धुळे बाजारात १७१२ रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात १९२६ रुपये तर जालना बाजारात १३३५ रुपये दर मिळाला. त्यामुळे किमान आधारभूत किमतीपेक्षा दर कमी असल्याचे चित्र आहे.

आज काय बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/10/2024
लासलगाव----क्विंटल951100025002375
लासलगाव - निफाड----क्विंटल156150027532551
लासलगाव - विंचूर----क्विंटल1230110025512375
दोंडाईचा - सिंदखेड----क्विंटल1185118511851
पाचोरा----क्विंटल1500147118501611
पाचोरा- भदगाव----क्विंटल60147018501651
शिरुर----क्विंटल11250025002500
राहता----क्विंटल95158620501900
सटाणाहायब्रीडक्विंटल1275150023202250
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल11225022502250
जालनालालक्विंटल720130025001425
अमरावतीलालक्विंटल3200021002050
पुणेलालक्विंटल3290032003050
चोपडालालक्विंटल350150116651600
नंदूरबारलालक्विंटल8240024002400
अमळनेरलालक्विंटल300130518511578
शेवगावलालक्विंटल59200020252000
दौंड-केडगावलालक्विंटल88200024502300
मुंबईलोकलक्विंटल139280050004200
जामखेडलोकलक्विंटल52180023002050
कोपरगावलोकलक्विंटल55199923202200
चांदूर बझारलोकलक्विंटल35125015001340
तासगावलोकलक्विंटल24256028502720
कळवणनं. १क्विंटल125175023112201
अकोलापिवळीक्विंटल8256025602560
धुळेपिवळीक्विंटल471131114781376
मालेगावपिवळीक्विंटल2050122125682250
चाळीसगावपिवळीक्विंटल6000133219001410
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल16210022502200
मलकापूरपिवळीक्विंटल20150024302300
शिरपूरपिवळीक्विंटल5160123762150
पारोळापिवळीक्विंटल150160016251600
यावलपिवळीक्विंटल645160018901660
देवळापिवळीक्विंटल284148025002375

Web Title: Latest News Maka Bajarbhav Maize price than MSP see last week market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.