Lokmat Agro >बाजारहाट > Maka Bajarbhav : मक्याचे दर वाढले, मात्र हमीभावापेक्षा कमीच, मागील आठवड्यात दर कसे होते? 

Maka Bajarbhav : मक्याचे दर वाढले, मात्र हमीभावापेक्षा कमीच, मागील आठवड्यात दर कसे होते? 

Latest News Maka Bajarbhav Maize prices increased, but less than msp price see details | Maka Bajarbhav : मक्याचे दर वाढले, मात्र हमीभावापेक्षा कमीच, मागील आठवड्यात दर कसे होते? 

Maka Bajarbhav : मक्याचे दर वाढले, मात्र हमीभावापेक्षा कमीच, मागील आठवड्यात दर कसे होते? 

Maka Bajarbhav : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मका किंमतमध्ये (Maka Market) किंचितशी वाढ झाली आहे.

Maka Bajarbhav : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मका किंमतमध्ये (Maka Market) किंचितशी वाढ झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maka Bajarbhav :  मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Nandgaon Maka Market) मक्याची किंमत २२०० रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतमध्ये वाढ झाली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रुपये २२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा कमी आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये (Maka Aavak) राष्ट्रीय पातळीवर ७.५२ टक्के इतकी घट झाली आहे. तर राज्य पातळीवर २२.३५ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी नांदगाव बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक २२०० रुपये क्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत १८५६ रुपये प्रतिक्विंटल होती.

मागील आठवड्यात अमळनेर बाजारात मक्याला सरासरी २११५ रुपये, धुळे बाजारात २१२० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात १९४४ रुपये दर मिळाला. तर मक्याची मागील आठवड्यातील आवक पाहिली असता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आवकेत घसरण पाहायला मिळाली. तर कालपर्यंत म्हणजेच २३ फेब्रुवारीपर्यंत हजार टन इतकी आवक झाल्याचं पणन मंडळाच्या बाजार अहवालावरून दिसून येत आहे. 

वाचा आज काय भाव मिळाला? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2025
लासलगाव - निफाड----क्विंटल230217124512320
लासलगाव - विंचूर----क्विंटल1050210023252275
करमाळा----क्विंटल57210022112151
बारामतीहायब्रीडक्विंटल1218021802180
सटाणाहायब्रीडक्विंटल1035223123002261
बारामतीलालक्विंटल381200022802255
जालनालालक्विंटल1108165021701825
अमरावतीलालक्विंटल3222523002262
जळगावलालक्विंटल10210021002100
पुणेलालक्विंटल3250026002550
गेवराईलालक्विंटल2230023002300
दौंड-पाटसलालक्विंटल2210021002100
मुंबईलोकलक्विंटल335280039003500
काटोललोकलक्विंटल5225022502250
कळवणनं. १क्विंटल200225123012271
धुळेपिवळीक्विंटल144216022242200
मालेगावपिवळीक्विंटल2550208023192280
सिल्लोडपिवळीक्विंटल167210021502150
देउळगाव राजापिवळीक्विंटल30170017001700
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल150200023002300

Web Title: Latest News Maka Bajarbhav Maize prices increased, but less than msp price see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.