Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News Maldandi jawar price has fallen, check todays market price of jawar | Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Jawar Market : पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 6 हजार 536 क्विंटलची आवक झाली.

Jawar Market : पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 6 हजार 536 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Market : आज चार जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar) 6 हजार 536 क्विंटलची आवक झाली. यात ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 5050 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज पुणे (Pune Market)  बाजारात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 5050 रुपयांचा दर मिळाला. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज दरात घसरण झाल्याचे दिसून आले. 


आज सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum rate) सरासरी 1800 रुपयांपासून ते 3550 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वाधिक दर हा करमाळा बाजार समितीत मिळाला. त्यानंतर आज दादर ज्वारीला सरासरी 2345 रुपयांपासून ते 3050 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यात धुळे    बाजार समिती 2345 रुपये, जळगाव बाजार समितीत 3050 रुपये, दोंडाईचा बाजार समितीत 2951 रुपये दर मिळाला. तर आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 1850 रुपये पासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज पांढरी ज्वारीला सरासरी 2170 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वाधिक दर हा दौंड-केडगाव बाजार समितीत मिळाला. त्यानंतर आज मालदांडी ज्वारीला सरासरी 2345 रुपयांपासून ते 5050 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यात गेवराई बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2400 रुपये, तर आज शाळू ज्वारीला सरासरी जालना बाजार समितीत 2600 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 2600 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/06/2024
अहमदनगर---क्विंटल46211421332125
अहमदनगरहायब्रीडक्विंटल6210021002100
अहमदनगरमालदांडीक्विंटल479300042003600
अकोलाहायब्रीडक्विंटल510193023052000
अमरावतीलोकलक्विंटल52180019001850
अमरावतीहायब्रीडक्विंटल300180020602000
बीडरब्बीक्विंटल81199127002400
बुलढाणाहायब्रीडक्विंटल15165020001825
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल10200025152366
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल41210031002600
धाराशिवपांढरीक्विंटल101270130252863
धुळे---क्विंटल103219922002199
धुळेपांढरीक्विंटल29200022382170
धुळेदादरक्विंटल111225628002648
जळगावहायब्रीडक्विंटल96214022032178
जळगावपांढरीक्विंटल250210023002200
जळगावदादरक्विंटल170265330002875
जालनाशाळूक्विंटल2860200027062300
नाशिकलोकलक्विंटल1417041704170
नाशिकमालदांडीक्विंटल19219123462345
नाशिकपांढरीक्विंटल9219236512192
पुणेमालदांडीक्विंटल698430058005050
पुणेपांढरीक्विंटल256200040003400
सोलापूर---क्विंटल81250043113550
सोलापूरमालदांडीक्विंटल87220035002800
वाशिम---क्विंटल5175020501910
यवतमाळहायब्रीडक्विंटल120205021502150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6536

Web Title: Latest News Maldandi jawar price has fallen, check todays market price of jawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.