Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर 

Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर 

Latest News on gudhipadwa todays Onion Market price in maharashtra market yard | Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर 

Onion Market : गुढीपाडव्याला कुठल्या बाजार समितीत कांद्याला चांगला भाव, वाचा सविस्तर दर 

आज गुढी पाडव्याच्या दिवशी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 55 हजार 795 क्विंटल आवक झाली.

आज गुढी पाडव्याच्या दिवशी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 55 हजार 795 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 55 हजार 795 क्विंटल आवक झाली. आज गुढीपाडवा असल्याने अनेक बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे आवकेत घट झाल्याचे दिसून आले. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 09 एप्रिल 2024 . गुढीपाडव्याचा दिवस. राज्यातील काही निवडक बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक 11 हजार 750 क्विंटल लोकल कांद्याची आवक पुणे बाजारात झाली. त्या खालोखाल लासलगाव - विंचूर    बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 10 हजार 400 क्विंटल आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

आज नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1325 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1425 रुपये दर मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला. रामटेक     बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/04/2024
कोल्हापूर---क्विंटल460360017001200
सातारा---क्विंटल191100016001300
राहता---क्विंटल208620018001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल820190017101400
नागपूरलालक्विंटल2000100015001325
पुणेलोकलक्विंटल1175050015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5140015001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल55110017001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल273100015001250
नागपूरपांढराक्विंटल1640110015001425
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1040060015121350
कोपरगावउन्हाळीक्विंटल542030014501300
कोपरगावउन्हाळीक्विंटल360080014511360
वैजापूरउन्हाळीक्विंटल556190014041250
रामटेकउन्हाळीक्विंटल10140016001500

Web Title: Latest News on gudhipadwa todays Onion Market price in maharashtra market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.