Lokmat Agro >बाजारहाट > Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

Latest News Onion Issue Onion export is open but market price is down know more details | Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय? 

त्यामुळे निर्यात खुली करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे निर्यात खुली करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

- गोकुळ पवार 

नाशिक : एकीकडे कांदा निर्यात खुली झाली आहे, मात्र 5 मे 2024 रोजी दिवशी कांदा निर्यात खुली झाल्याचे नोटिफिकेशन जारी झाले, केवळ त्याच दिवशी कांद्याची आवक वाढली आणि भावही वाढले होते. त्या दिवशी शनिवारी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 2200 रुपयापर्यंत दर होता, मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती असून कांद्याचे सरासरी बाजारभाव 1400 रुपयापर्यंत आले आहेत. आज सकाळच्या सत्रात केवळ 1400 रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा प्रश्नाचा तिढा अद्यापही कायम असून डिसेंबरपासून सुरु निर्यातबंदी शनिवारी खुली करण्यात आली. याबाबत केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने 3 मे रोजी अध्यादेश काढून भारतातून कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. 550 डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क अशा निर्यातीच्या अटी ठेवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर पाहता, व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला आहे. मात्र सद्यस्थितीत सरकारच्या सावळागोंधळामुळे कांदा निर्यात होणारे असंख्य कंटेनर अडकून आहेत. याचा फटका निर्यात दारांना बसल्याने कांद्याचे भाव पुन्हा गडगडले. आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे भाव केवळ एका दिवसपुरतेच राहिले. 

दरम्यान कांदा निर्यातबंदी संपून चार दिवस उलटले तरी कांद्याच्या घाऊक दरात फारशी वाढ झालेली नाही. केवळ अध्यादेश काढल्याचा एक दिवस सोडला तर मागील दोन दिवसांपासून 12 ते 14 रुपये दर मिळत आहे. तर भारताने कांदा निर्यात सुरू केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी पाकिस्तानमधून मलेशिया आणि दुबईला निर्यात होणाऱ्या कांद्याच्या किमतीत घट झाली आहे. तसेच चीनने देखील कांदा बाजारभाव कमी केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे निर्यातदारांचे कंटेनर जेएनपीटी बंदरावर अडकून होते. काल दुपारनंतर हा मुद्दा सुटल्यानंतर कामकाज पूर्वपदावर आले आहे. मात्र आजही बाजारभाव जैसे थे असल्याने पुढील काळात भाव वाढतील का? निर्यातीचा वेग वाढेल का? हेही पाहावे लागणार आहे. 


निर्यात शुल्क भरणे अवघड 
सद्यस्थितीत सरकारने निर्यात खुली केली असली तरीही 550 डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क अशा अटी ठेवल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना प्रतिकिलोमागे अठरा रुपये निर्यात शुल्क, 25 रुपयापर्यंत वाहतुकीचा खर्च त्यामुळे निर्यात होणे मुश्किल आहे. शिवाय इतर देशांनी देखील लागलीच भाव कमी केले. निर्यात शुल्क भरणे अवघड जात असल्याने निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क काढून टाकावे, व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, असे मत चाकण येथील कांदा व्यापारी मयूर बोरा यांनी व्यक्त केले. 


निर्यात खुली, पण बंधनच अधिक 

तर बळीराजा शेतकरी गट अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर म्हणाले की, शेतकऱ्यांचा रोष कमी कारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निर्यातसाठी घालून देण्यात आलेल्या अटींमुळे निर्यात करण्यास अडथळे येऊ लागले आहेत. मुळात सरकारला निर्यात होऊ द्यायची नाही, कारण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा होईल, आणि स्पर्धा झाली तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, मात्र सरकारला असे होऊ द्यायचे नाहीत. तसेच निर्यातदारांना निर्यात सुरळीत होत नसल्याने फटका बसतो आहे. यामुळे पुन्हा बाजारभावात घसरण होत आहे. म्ह्णून निर्यातीवर कोणत्याही प्रकारचे बंधने नको, जेणेकरून निर्यात सुरळीत होईल आणि सर्वच घटकांना त्याचा फायदा होईल. अशा स्थितीत नाफेड आणि एनसीएल ने कांदा खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले. 

मागील दोन तीन दिवसांचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/05/2024
मंबई---क्विंटल18355150023001900
नाशिकउन्हाळीक्विंटल5806135918451472
पुणे---क्विंटल3300130020001500
सातारा---क्विंटल34850020001250
सातारालोकलक्विंटल15100023001900
साताराहालवाक्विंटल9950020002000
सोलापूरलोकलक्विंटल10320019001400
ठाणेनं. १क्विंटल3170022001950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)80284 
07/05/2024
अहमदनगरनं. १क्विंटल111130018001400
अहमदनगरलोकलक्विंटल391020022001200
अहमदनगरलालक्विंटल76022215
अहमदनगरउन्हाळीक्विंटल4740145019901481
अकोला---क्विंटल96580015001200
अमरावतीलालक्विंटल46870021001400
बुलढाणा---क्विंटल35500800800
बुलढाणालोकलक्विंटल197770013601165
चंद्रपुर---क्विंटल840120017501500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1132332515251038
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल12084502000881
धाराशिवउन्हाळीक्विंटल6530016001000
धुळेलालक्विंटल756662518451525
जळगावलोकलक्विंटल3900124014511350
जळगावलालक्विंटल276998815831267
नागपूरलोकलक्विंटल24150025002000
नागपूरलालक्विंटल1502125017501663
नागपूरपांढराक्विंटल1500110015001400
नागपूरउन्हाळीक्विंटल10140016001500
नंदुरबारलालक्विंटल1099130515801470
नाशिकउन्हाळीक्विंटल15261550919301560
पुणे---क्विंटल14349140021751765
पुणेलोकलक्विंटल1704697519501475
पुणेचिंचवडक्विंटल16410110022101600
साताराहालवाक्विंटल51150022002200
ठाणेनं. १क्विंटल3190021002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)288907 
06/05/2024
अहमदनगर---क्विंटल103940015001200
अहमदनगरनं. १क्विंटल163630025001700
अहमदनगरनं. १नग2620160020001600
अहमदनगरनं. २नग2380100015001500
अहमदनगरनं. ३नग940300800800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल12569744521601380
अकोला---क्विंटल177580018001200
अमरावतीलालक्विंटल51060020001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1369040016701100
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल377672523531515
धाराशिवउन्हाळीक्विंटल22730018001000
धुळेलालक्विंटल821172519501638
जळगावलोकलक्विंटल4200143016011500
जळगावलालक्विंटल223455016001175
कोल्हापूर---क्विंटल899470024001500
मंबई---क्विंटल20864160024002000
नागपूरलोकलक्विंटल16150025002000
नागपूरलालक्विंटल2084125017501488
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
नंदुरबारलालक्विंटल1160160018351760
नाशिकउन्हाळीक्विंटल25187550520881677
पुणे---क्विंटल898140023001850
पुणेलोकलक्विंटल1710990017601330
पुणेलालक्विंटल56540021001500
पुणेचिंचवडक्विंटल4250025001800
सातारा---क्विंटल25880022001500
सातारालोकलक्विंटल500120023001900
साताराउन्हाळीक्विंटल100090022001400
साताराहालवाक्विंटल150100018001800
सोलापूरलोकलक्विंटल7660018101300
सोलापूरलालक्विंटल3361715021501250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)504203 
05/05/2024
अहमदनगर---क्विंटल1468625024001350
अहमदनगरलालक्विंटल17250023001500
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2430175023531830
अमरावतीलालक्विंटल48950021001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल531420018001000
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल1124760020551500
धाराशिवउन्हाळीक्विंटल43750017001500
जळगावलालक्विंटल69120015001300
कोल्हापूरलोकलक्विंटल120160019001700
नागपूरलोकलक्विंटल20150025002000
नागपूरलालक्विंटल1920100015001325
नागपूरपांढराक्विंटल2000110015001325
नागपूरउन्हाळीक्विंटल40100014001200
पुणे---क्विंटल13490123324171917
पुणेलोकलक्विंटल1770680017751288
पुणेउन्हाळीक्विंटल4769120030102200
पुणेचिंचवडक्विंटल267255022001400
रायगडलालक्विंटल465200022002000
सांगलीलोकलक्विंटल25100020001550
सातारा---क्विंटल284150025002000
साताराहालवाक्विंटल123100014001400
सोलापूरलोकलक्विंटल4150017001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)100390 
04/05/2024
अहमदनगरनं. १क्विंटल74930022001400
अहमदनगरनं. १नग1130150023001500
अहमदनगरनं. २नग123090014001400
अहमदनगरनं. ३नग658300800800
अहमदनगरलोकलक्विंटल120020023001250
अहमदनगरउन्हाळीक्विंटल6155165022281615
अकोला---क्विंटल41780015001200
अमरावतीलालक्विंटल51950022001350
चंद्रपुर---क्विंटल291100018001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1135637517281225
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल747965020751163
धाराशिवउन्हाळीक्विंटल72920018001200
धुळेलालक्विंटल763848316871375
जळगावलालक्विंटल156070016251188
कोल्हापूर---क्विंटल484470023001400
मंबई---क्विंटल11287140020001700
नागपूरलालक्विंटल1244130017501688
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल8147882222821889
पुणे---क्विंटल3358130019751575
पुणेलोकलक्विंटल535112515501338
पुणेलालक्विंटल146925119001250
पुणेचिंचवडक्विंटल404001800800
रायगडलालक्विंटल258240026002400
सांगलीलोकलक्विंटल294755022001375
सातारा---क्विंटल375150020001750
साताराहालवाक्विंटल150100013001300
सोलापूरलोकलक्विंटल1630015101200
सोलापूरलालक्विंटल2247010025001300

Web Title: Latest News Onion Issue Onion export is open but market price is down know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.