Join us

Kanda Bajarbhav : संगमनेर, जळगाव, मनमाड बाजारात नीचांकी दर, वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:51 IST

Kanda Bajarbhav : आज अनेक बाजार समित्यामध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याचे बाजारभाव कमालीचे घसरले..

Kanda Bajarbhav :  आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 15000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर लासलगाव-निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी 1305 रुपये आणि नाशिक बाजारात उन्हाळा कांद्याला सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. आज दिवसभरात कांद्याची 01 लाख पाच हजार क्विंटलची आवक झाली. 

आज 28 मार्च रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) येवला-अंदरसुल बाजारात 1100 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 850 रुपये, धुळे बाजारात 1310 रुपये, धाराशिव बाजारात 1450 रुपये मनमाड बाजारात 800 रुपये तर नांदगाव बाजार 1150 रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड बाजारात (Lasalgaon Kanda Market) 1475 रुपये, संगमनेर बाजारात 976 रुपये, मनमाड बाजारात 1325 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, नांदगाव बाजारात 1250 रुपये, गंगापूर बाजारात 1340 रुपये तर राहता बाजारात 1250 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/03/2025
अकलुज---क्विंटल15550019501400
कोल्हापूर---क्विंटल557560019001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1700100016001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1112090018001350
खेड-चाकण---क्विंटल250120017001400
दौंड-केडगाव---क्विंटल256940017001300
सोलापूरलालक्विंटल1567520020001200
येवला -आंदरसूललालक्विंटल50030012501100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल3305001200850
धुळेलालक्विंटल96030014601310
लासलगाव - निफाडलालक्विंटल35280014001305
जळगावलालक्विंटल14254001387887
धाराशिवलालक्विंटल41120017001450
चांदवडलालक्विंटल320062515251350
मनमाडलालक्विंटल5005001290800
नांदगावलालक्विंटल41330012511150
हिंगणालालक्विंटल3220025002300
उमराणेलालक्विंटल750070014531200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल457160019001250
पुणेलोकलक्विंटल1496880018001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल1570016001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10130017001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल59130020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल29260016001100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल7750014001000
मंगळवेढालोकलक्विंटल7320016001425
कामठीलोकलक्विंटल33150025002000
हिंगणापांढराक्विंटल8200025002000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल450030013701275
नाशिकउन्हाळीक्विंटल236175020251600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2392100015501475
संगमनेरउन्हाळीक्विंटल101212001751976
मनमाडउन्हाळीक्विंटल150060014811325
पारनेरउन्हाळीक्विंटल534030018001300
भुसावळउन्हाळीक्विंटल27100015001200
नांदगावउन्हाळीक्विंटल260325013561250
गंगापूरउन्हाळीक्विंटल194065015001340
राहताउन्हाळीक्विंटल205450017001250
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक