Join us

Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात कमालीची घसरण, उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:56 IST

Kanda Bajar Bhav : आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 01 हजार रुपयांपासून ते 1250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 59 हजार झाली. यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 94 हजार क्विंटल आवक झाली. तर आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 01 हजार रुपयांपासून ते 1250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लाल कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून सरासरी 1000 पर्यंत दर मिळाला.

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 700 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी 850 रुपये, धुळे बाजारात सरासरी 950 रुपये, जळगाव बाजारात 675 रुपये, तर नागपूर बाजारात बाराशे 50 रुपये असा दर मिळाला. म्हणजेच नागपूर बाजार वगळता राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये लाल कांद्याला हजारच्या खाली दर मिळाले.

तर उन्हाळ कांद्याला नाशिक (Nashik Unhal Kanda market) बाजारात 1000 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1270 रुपये, सिन्नर बाजारात 1100 रुपये, संगमनेर बाजारात 776 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1250 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, गंगापूर बाजारात 1050 रुपये तर उमराणे बाजारात 1150 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/04/2025
कोल्हापूर---क्विंटल520550017001000
जालना---क्विंटल9354001300800
अकोला---क्विंटल23050012001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2736300900600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल883080015001150
खेड-चाकण---क्विंटल375080013001100
सातारा---क्विंटल4185001200900
कराडहालवाक्विंटल12350013001300
सोलापूरलालक्विंटल167141001420700
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल3144001300850
धुळेलालक्विंटल1221501030950
जळगावलालक्विंटल17653501000675
नागपूरलालक्विंटल154080014001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल30184001400900
पुणेलोकलक्विंटल636870015001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1880013001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1960015001050
मंगळवेढालोकलक्विंटल322001220850
कामठीलोकलक्विंटल5110015001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल4004001200900
कल्याणनं. १क्विंटल3160088007800
नागपूरपांढराक्विंटल154060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल650030012791000
नाशिकउन्हाळीक्विंटल282535013001000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल370380014701270
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल940870016801260
सिन्नरउन्हाळीक्विंटल103850012851100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल89120015001050
संगमनेरउन्हाळीक्विंटल34961511401776
चांदवडउन्हाळीक्विंटल820060014751110
सटाणाउन्हाळीक्विंटल905020014451195
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2875040016511250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल285070012531060
पारनेरउन्हाळीक्विंटल496930014001100
भुसावळउन्हाळीक्विंटल95100015001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल96790013611100
गंगापूरउन्हाळीक्विंटल157740013201050
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल70740012551050
देवळाउन्हाळीक्विंटल530020013501200
उमराणेउन्हाळीक्विंटल1550070014701150
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रनाशिक