Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 58 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 58 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Onion Market Update Inflow of 58 thousand quintals of red onion in Solapur market, see kanda bajarbhav | Onion Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 58 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 58 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market Update : लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 47 हजार, तर सोलापूर बाजारात 58 हजार क्विंटलची आवक झाली.

Onion Market Update : लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 47 हजार, तर सोलापूर बाजारात 58 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 01 लाख 76 हजार 126 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 47 हजार सोलापूर बाजारात 58 हजार  क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2600 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 04 हजार 250 रुपये, मंगळवेढा बाजारात 3300 रुपये आणि लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 3700 रुपये, कळवण बाजारात 5850 रुपये, सटाणा बाजारात 5735 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 5711 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/12/2024
कोल्हापूर---क्विंटल6862100055002500
अकोला---क्विंटल755250040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93170050002850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल689250050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15368150050003250
सातारा---क्विंटल361200060004000
सोलापूरलालक्विंटल5870850070002600
बारामतीलालक्विंटल376250068005000
येवलालालक्विंटल700060037612900
येवला -आंदरसूललालक्विंटल300080036513100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल302100052003100
धुळेलालक्विंटल29410061004500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3500150040003800
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200070042803300
नागपूरलालक्विंटल2000240044003900
चांदवडलालक्विंटल10000100053603350
मनमाडलालक्विंटल300055041503500
सटाणालालक्विंटल505080041553565
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल760110038013300
देवळालालक्विंटल3600120038003500
पुणेलोकलक्विंटल13159200065004250
पुणे- खडकीलोकलक्विंटल7220045003350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5170046003150
पुणे-मोशीलोकलक्विंटल490100050003000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल20100040003000
मंगळवेढालोकलक्विंटल44130055003300
कामठीलोकलक्विंटल2300050004000
कल्याणनं. १क्विंटल3450055005000
कल्याणनं. २क्विंटल3300040003500
नागपूरपांढराक्विंटल2000260044003900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल8500150053003800
लासलगावउन्हाळीक्विंटल13320100054553700
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल50200060004300
कळवणउन्हाळीक्विंटल1550300071005850
सटाणाउन्हाळीक्विंटल1610140568055735
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल150400063005711
देवळाउन्हाळीक्विंटल260250048053500

Web Title: Latest News Onion Market Update Inflow of 58 thousand quintals of red onion in Solapur market, see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.