Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगावमध्ये 250 रुपयांनी कांदा घसरला, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगावमध्ये 250 रुपयांनी कांदा घसरला, वाचा सविस्तर 

Latest News Onion price dropped by Rs 200 in Solapur and Rs 250 in Lasalgaon, read in detail | Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगावमध्ये 250 रुपयांनी कांदा घसरला, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगावमध्ये 250 रुपयांनी कांदा घसरला, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : कांद्याच्या पडत्या बाजार भावामुळे (Kanda Market Down) शेतकरी मेटाकोटीला आला आहे.

Kanda Bajarbhav : कांद्याच्या पडत्या बाजार भावामुळे (Kanda Market Down) शेतकरी मेटाकोटीला आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या पडत्या बाजार भावामुळे (Kanda Market Down) शेतकरी मेटाकोटीला आला आहे. दीड ते दोन महिन्यांपासून कांदा बाजार भाव सातत्याने घसरण सुरू असून आज लासलगाव बाजारात थेट क्विंटल मागे 1700 रुपयांचा दर मिळाला. तर सोलापूर बाजारात 1200 रुपयांवर येऊन ठेपला आहे. 

आज दहा मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) काल लाल कांद्याला क्विंटल मागे 1400 रुपये तर लासलगाव बाजारात 1950 रुपये दर मिळाला होता, मात्र सोलापूर बाजारात 200 रुपये तर लासलगाव बाजारात 250 रुपयांची घसरण आज पाहायला मिळाली. आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) येवला बाजारात 1375 रुपये, जळगाव बाजारात 1625 रुपये, नागपूर बाजारात 215 रुपये देवळा बाजारात 1500 रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1800 रुपये, येवला बाजारात 1350 रुपये, कळवण बाजारात 1500 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 1650 रुपये तर देवळा बाजारात 1475 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/03/2025
कोल्हापूर---क्विंटल9352100022001400
अकोला---क्विंटल1014100017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल251250017001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल20438100021001550
खेड-चाकण---क्विंटल14000180023002200
सातारा---क्विंटल31550020001250
कराडहालवाक्विंटल15050020002000
सोलापूरलालक्विंटल3164620020001200
येवलालालक्विंटल700040016411375
येवला -आंदरसूललालक्विंटल600040016461400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल60060020001300
जळगावलालक्विंटल230950021851625
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500040017051350
नागपूरलालक्विंटल360130025002125
सिन्नर - नायगावलालक्विंटल82850018331650
चांदवडलालक्विंटल1020070017501550
मनमाडलालक्विंटल300040018511500
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल216580016311500
देवळालालक्विंटल225050016451500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल7364100019001450
पुणे- खडकीलोकलक्विंटल7120023001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल65050018001150
मंगळवेढालोकलक्विंटल28260025002000
कामठीलोकलक्विंटल2150025002000
कल्याणनं. १क्विंटल3240026002500
नागपूरपांढराक्विंटल200150025002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1330050020511700
येवलाउन्हाळीक्विंटल100050015751350
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल169620016001200
कळवणउन्हाळीक्विंटल9925120019051501
मनमाडउन्हाळीक्विंटल200100016031300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल337540021001650
देवळाउन्हाळीक्विंटल525040016201475

Web Title: Latest News Onion price dropped by Rs 200 in Solapur and Rs 250 in Lasalgaon, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.