Lokmat Agro >बाजारहाट > Pune Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Pune Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Pune Tomato Market price of local tomatoes in Pune see pimpalgaon Tomato Market | Pune Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Pune Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Pune Tomato Market : आज पुणे बाजारात लोकल टोमॅटो ची 2730 क्विंटलची आवक झाली. तर पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला कॅरेटला..

Pune Tomato Market : आज पुणे बाजारात लोकल टोमॅटो ची 2730 क्विंटलची आवक झाली. तर पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला कॅरेटला..

शेअर :

Join us
Join usNext

Pune Tomato Market : आज रविवार असल्याने टोमॅटोची (Tomato Market) आवक कमी झाल्याचे दिसून आलं. पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला कॅरेटला 600 रुपयांपासून ते 750 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर टोमॅटोला बाजार समित्यांमध्ये क्विंटलमागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज पुणे बाजारात लोकल टोमॅटोची 2730 क्विंटलची आवक झाली. यात कमीत कमी 1000 रुपये, तर सरासरी 03 हजार रुपयांचा दर मिळाला. मंगळवेढा बाजारात सरासरी 2900 रुपये, भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला क्विंटलमागे 04 हजार 800 रुपये दर मिळाला.

तर कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला 2800 रुपये, पुणे मांजरी बाजारात 05 हजार रुपये, संगमनेर बाजारात 2250 रुपये, तर राहता बाजारात 3500 रुपये दर मिळाला आणि रामटेक बाजारात हायब्रीड टोमॅटोला 1900 रुपये दर क्विंटलमागे मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/10/2024
कोल्हापूर---क्विंटल344100045002800
पुणे-मांजरी---क्विंटल525400060005000
संगमनेर---क्विंटल32050040002250
सातारा---क्विंटल63300040003500
राहता---क्विंटल34200045003500
रामटेकहायब्रीडक्विंटल20180020001900
पुणेलोकलक्विंटल2730100050003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13300050004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल417300045003750
मंगळवेढालोकलक्विंटल5970033002900
भुसावळवैशालीक्विंटल20450052004800

Web Title: Latest News Pune Tomato Market price of local tomatoes in Pune see pimpalgaon Tomato Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.