Join us

Soyabean Bajarbhav : जालना, लातूर, वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:28 PM

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील जालना जिल्ह्यात २३ हजार क्विंटल, लातूर आणि वर्धा जिल्ह्यात १९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील जालना जिल्ह्यात (Jalna Soyabean Market) २३ हजार क्विंटल, लातूर आणि वर्धा जिल्ह्यात १९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर राज्यभरात १ लाख ३८ हजार ८३५ क्विंटल सोयाबीन दाखल झाले. तर आज सोयाबीनला कमीत कमी ३८०० रुपयापासून ते सरासरी ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. यात सांगली आणि नाशिक बाजारात सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले. 

आज १८ ऑक्टोबर रोजी पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soyabean Market) लातूर बाजारात ४ हजार ३५० रुपये, अकोला बाजारात ४ हजार ३०० रुपये, वर्धा बाजारात ४ हजार ५० रुपये, जिंतूर बाजारात ४ हजार २०० रुपये, मलकापूर बाजारात ३ हजार ९०० रुपये, चांदुर बाजार समितीत ३ हजार ९१० रुपये, तासगाव बाजारात  ४ हजार ५६० रुपये दर मिळाला. 

तर लासलगाव-निफाड आणि चोपडा बाजारात पांढऱ्या सोयाबीनला (White Soyabean) अनुक्रमे ४ हजार ३०० रुपये आणि ४ हजार रुपये दर मिळाला. लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात ४ हजार ८५ रुपये, अमरावती बाजारात ४ हजार ३३३ रुपये, अमळनेर बाजारात ४ हजार १०० रुपये तर सर्वसाधारण सोयाबीनला लासलगाव-निफाड बाजारात ४ हजार ५४० रुपये, जळगाव बाजारात ४ हजार ३३५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/10/2024
अहमदनगर---क्विंटल46417042954225
अहमदनगरनं. २क्विंटल16400042004000
अहमदनगरलोकलक्विंटल63300043753690
अहमदनगरपिवळाक्विंटल386390042503975
अकोलापिवळाक्विंटल9750364744484150
अमरावती---क्विंटल600360042253912
अमरावतीलोकलक्विंटल14178410042254162
अमरावतीपिवळाक्विंटल9346325044504055
बीड---क्विंटल1938380044204200
बीडपिवळाक्विंटल336350043004052
बुलढाणापिवळाक्विंटल4870355043843957
चंद्रपुर---क्विंटल512400044204260
चंद्रपुरपिवळाक्विंटल3027313142213963
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल343280043003550
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल35370039713921
धाराशिव---क्विंटल220427542754275
धाराशिवपिवळाक्विंटल679384043114158
धुळेपिवळाक्विंटल17420042454245
हिंगोलीलोकलक्विंटल1400390045004200
हिंगोलीपिवळाक्विंटल387401543504258
जळगाव---क्विंटल1151320042583868
जळगावलोकलक्विंटल200340041004100
जळगावपिवळाक्विंटल115365541453900
जळगावपांढराक्विंटल400325143004000
जालनापिवळाक्विंटल23051365044324275
लातूरपिवळाक्विंटल19080375044384150
नागपूरलोकलक्विंटल2600410044114333
नागपूरपिवळाक्विंटल662340743214075
नांदेडपिवळाक्विंटल434399444434295
नंदुरबारपिवळाक्विंटल7370140003900
नाशिक---क्विंटल4255300046154470
नाशिकपिवळाक्विंटल111285643614162
नाशिकपांढराक्विंटल610330045524300
परभणीपिवळाक्विंटल2027398244384310
सांगलीपिवळाक्विंटल21446046504560
सोलापूरलोकलक्विंटल613322043854085
वर्धापिवळाक्विंटल19554338343143999
वाशिम---क्विंटल9292377545884275
यवतमाळपिवळाक्विंटल6053361343904044
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)138385
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीलातूर