Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : दसऱ्याला सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Market : दसऱ्याला सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Soyabean Market price of soybeans on Dasara Know in detail  | Soyabean Market : दसऱ्याला सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Market : दसऱ्याला सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Market : आज दसऱ्याला राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3633 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Market : आज दसऱ्याला राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3633 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Market : आज दसऱ्याला (Dasara) राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3633 क्विंटलची आवक झाली. आज सोयाबीनला कमीत कमी 3915 रुपयापासून ते 4 हजार 500 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला 4470 रुपये, जळकोट बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

आज 12 ऑक्टोबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला S9oyabean Market) लासलगाव विंचूर बाजार समितीत 04 हजार 400 रुपये, तुळजापूर बाजारात 04 चार हजार 450 रुपये, राहता बाजारात 04 हजार 350 रुपये दर मिळाला. 

तर पिवळ्या सोयाबीनला भोकरदन बाजारात 04 हजार 200 रुपये, जामखेड बाजारात 4250 रुपये, वरोरा बाजारात 04 हजार 100 रुपये आणि आष्टी जालना बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/10/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल1308300045674400
राहूरी -वांबोरी---क्विंटल59380044004100
तुळजापूर---क्विंटल160445044504450
राहता---क्विंटल55393144524350
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल338355151514470
पातूरपांढराक्विंटल327360044503915
जळकोटपांढराक्विंटल237440046004500
भोकरदनपिवळाक्विंटल204410043004200
जामखेडपिवळाक्विंटल476400045004250
वरोरापिवळाक्विंटल106400043014100
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल188370042254000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल175380044654200

Web Title: Latest News Soyabean Market price of soybeans on Dasara Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.