Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव 

Soyabean Market : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव 

Latest News Soyabean Market todays soyabean market latur and other market yard check here details | Soyabean Market : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव 

Soyabean Market : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव 

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला (Soyabean Market) काय भाव मिळाला ते सविस्तर पाहूयात.

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला (Soyabean Market) काय भाव मिळाला ते सविस्तर पाहूयात.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Market : आज सोयाबीनला (Soyabean Market) कमीत कमी 03 हजार 700 ते रुपयांपासून 04 हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज देखील कोणत्याही बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला हमीभाव मिळाला (Soyabean MSP) नसल्याचे पणन मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून आले. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला ते सविस्तर पाहूयात.

आज 18 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार दिवसभरात 80 हजार क्विंटल आवक झाली. यात लातूर (Latur Soyabean Market) बाजारात 28 हजार क्विंटल तर अमरावती बाजारात 12 हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. लातूर आणि जालना बाजारात पिवळ्या सोयाबीनला 4250 रुपये, वाशिम बाजारात 4 हजार 480 रुपये, मूर्तिजापूर बाजारात 03 हजार 905 रुपये, देऊळगाव राजा बाजारात 04 हजार रुपये, उमरखेड बाजारात 04 हजार 350 रुपये तर काटोल बाजारात 04 हजार 50 रुपये दर मिळाला. 

तर लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात 4130 रुपये, अमरावती बाजारात 4 हजार 203 रुपये, सांगली बाजारात सर्वाधिक 4 हजार 996 रुपये, अमळनेर बाजारात 3975 रुपये तर सर्वसाधारण सोयाबीनला जळगाव बाजारात 3980 रुपये, सिल्लोड बाजारात 04 हजार 100 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/11/2024
जळगाव---क्विंटल44370043953980
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल90380142504026
पाचोरा---क्विंटल1200290043003511
सिल्लोड---क्विंटल37390041004100
तुळजापूर---क्विंटल2400417541754175
मानोरा---क्विंटल948395143754087
राहता---क्विंटल24405542664175
धुळेहायब्रीडक्विंटल14340541954075
सोलापूरलोकलक्विंटल371395043304130
अमरावतीलोकलक्विंटल12153415042564203
सांगलीलोकलक्विंटल125489251004996
नागपूरलोकलक्विंटल2185410044214341
अमळनेरलोकलक्विंटल100380039753975
मेहकरलोकलक्विंटल1510350045004300
ताडकळसनं. १क्विंटल517400043004200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल606360143254225
लातूरपिवळाक्विंटल26127400043504250
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल250410043004200
जालनापिवळाक्विंटल9139350046004250
अकोलापिवळाक्विंटल6397370045554290
चोपडापिवळाक्विंटल25381142004011
चिखलीपिवळाक्विंटल1539382146714246
वाशीमपिवळाक्विंटल4500435050004480
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405044504250
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल2370350043404000
भोकरपिवळाक्विंटल40414043504245
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल354395042504100
जिंतूरपिवळाक्विंटल218390042304100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3600344543603905
शेवगावपिवळाक्विंटल21360037003700
परतूरपिवळाक्विंटल61380043164100
देउळगाव राजापिवळाक्विंटल20300041504000
साक्रीपिवळाक्विंटल6405041504050
नांदगावपिवळाक्विंटल10409942114211
किल्ले धारुरपिवळाक्विंटल84400042414190
अहमहपूरपिवळाक्विंटल1690250043414091
औसापिवळाक्विंटल2422340043314053
किनवटपिवळाक्विंटल267489248924892
मुखेडपिवळाक्विंटल127400044004300
सेनगावपिवळाक्विंटल96380042004000
बोरी-अरबपिवळाक्विंटल58369540753927
उमरखेडपिवळाक्विंटल490430044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल510430044004350
राजूरापिवळाक्विंटल125385541704065
भद्रावतीपिवळाक्विंटल13310031003100
काटोलपिवळाक्विंटल940320042714050
पुलगावपिवळाक्विंटल385350041554070
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1660360042654150
आर्णीपिवळाक्विंटल1055380042814100
सोनपेठपिवळाक्विंटल595350042264108

Web Title: Latest News Soyabean Market todays soyabean market latur and other market yard check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.