Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Latest News summer onion highest price 3450 rupees in Lasalgaon Niphad kanda market | Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजार समिती सर्वाधिक इतके रुपये दर मिळाला.

Kanda Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजार समिती सर्वाधिक इतके रुपये दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज रविवारच्या दिवशी राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 36 हजार 807 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 2100 रुपयापासून ते 3450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाळ कांद्याची 2074 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 9027 क्विंटलची आवक झाली. तर पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 13 हजार 113 क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजार समिती सर्वाधिक 3450 रुपये दर मिळाला. तर पारनेर बाजारात 2800 रुपये दर मिळाला.

आज लाल कांद्याला (Onion Market) धाराशिव बाजारात 2700 रुपये, भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 2650 रुपये तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला. सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात 2100 रुपये, राहता बाजारातील 2700 रुपये, तर दौंड-केडगाव बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला.

असे आहेत रविवारचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/08/2024
दौंड-केडगाव---क्विंटल2767200037003000
सातारा---क्विंटल128100032002100
राहता---क्विंटल3692100037002700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5970110041103000
धाराशिवलालक्विंटल30200034002700
भुसावळलालक्विंटल6230030002500
पुणेलोकलक्विंटल12718180035002650
पुणे- खडकीलोकलक्विंटल23170029002300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13200030002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल359200030002500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2074180036513450
पारनेरउन्हाळीक्विंटल9027150037002800

Web Title: Latest News summer onion highest price 3450 rupees in Lasalgaon Niphad kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.