Join us

Onion Bajarbhav : अकलूज बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 8:02 PM

Kanda bajarbhav : आज रविवार असल्याने कांद्याला कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Onion Bajarbhav : आज रविवार असल्याने कांद्याची चाळीस हजार (Onion Avak)  क्विंटलची आवक झाली तर आज कांद्याला सरासरी 1800 रुपयांपासून ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज पुणे पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला (local Onion) सर्वाधिक 2700 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

आज पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची (Pune Onion Market) 11 हजार 724 क्विंटलची आवक झाली. तर तर उन्हाळ कांद्याची पुणे बाजारात 4 हजार 700 क्विंटल, नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) 1200 क्विंटल, नागपूर बाजारात 48 क्विंटल, तर अहमदनगर बाजारात 5300 क्विंटलचे आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 2400 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज लाल कांद्याला अकलूज बाजार समितीत 2200 तर भुसावळ बाजार समिती 24 रुपये दर मिळाला आज लोकल कांद्याला सरासरी अठराशे1800 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज पुन्हा कांद्याला लासलगाव निफाड बाजार समितीत 2600 रुपये, अकोले बाजार समितीत 2200 रुपये, पारनेर बाजार समितीत 2125 रुपये, रामटेक बाजार समितीत 1900 रुपये, तर जुन्नर ओतूर बाजार समिती 2600 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/06/2024
अहमदनगर---क्विंटल528850034002400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल530650031502163
जळगावलालक्विंटल16230028002400
नागपूरउन्हाळीक्विंटल48180020001900
नाशिकउन्हाळीक्विंटल1207127027612600
पुणे---क्विंटल6556175033552700
पुणेलोकलक्विंटल12364150027002100
पुणेउन्हाळीक्विंटल4774150032102600
पुणेचिंचवडक्विंटल3770110035102500
सातारा---क्विंटल443250030002750
सोलापूरलालक्विंटल35070034002200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)40122
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीनाशिकसोलापूर