Join us

Jawar Bajarbhav : देवळा बाजार समितीत दादर ज्वारी चमकली, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 7:17 PM

Today Jwari Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Market yard ज्वारीची 6 हजार 700 क्विंटलची झाली.

Today Jwari Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 6 हजार 700 क्विंटलची झाली. आज ज्वारीला सरासरी 1650 रुपयांपासून ते 05 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज मालदांडी ज्वारीला (Jawar Rate) केवळ 03 बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळाला. तर तीन बाजार समित्यांमध्ये 2400 रुपयांच्या आतच सरासरी दर मिळाला.

पणन मंडळाच्या आजच्या बाजार अहवालानुसार सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum Market) सरासरी 1750 रुपयांपासून ते 03 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. करमाळा बाजार समितीतील 3500 रुपयांचा दर आजही टिकून आहे. आज दादर ज्वारीला 1800 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या देवळा बाजार समिती 4255 रुपयांचा दर मिळाला. 

आज हायब्रीड ज्वारीला (Hybrid Jawar) सरासरी 1660 रुपयांपासून ते 03 हजार 350 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज पांढरे ज्वारीला 2100 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला तर कळंब बाजार समितीत पिवळ्या ज्वारीला 3 हजार 500 रुपये दर मिळाला. पैठण आणि गेवराई बाजार समिती रब्बी ज्वारीला 2400 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे ज्वारी बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/06/2024
अहमदनगर---क्विंटल27180020611922
अकोलाहायब्रीडक्विंटल405200022502145
अमरावतीलोकलक्विंटल44210022502175
अमरावतीहायब्रीडक्विंटल300170022502000
बीडरब्बीक्विंटल107190028002400
बुलढाणाहायब्रीडक्विंटल940175520261880
बुलढाणाशाळूक्विंटल13200023002200
बुलढाणादादरक्विंटल10150022001850
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल3240024002400
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल233212526702395
धाराशिवमालदांडीक्विंटल13280030502838
धाराशिवपिवळीक्विंटल8275135003500
धाराशिवपांढरीक्विंटल141202630002661
धुळे---क्विंटल112215124752179
धुळेपांढरीक्विंटल52171723002255
धुळेदादरक्विंटल65196528092788
जळगावहायब्रीडक्विंटल300222524262426
जळगावपांढरीक्विंटल170200023702241
जळगावदादरक्विंटल300246330182791
जालनाशाळूक्विंटल1528205035002600
लातूरपांढरीक्विंटल14250126012556
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
नांदेड---क्विंटल20198122502115
नांदेडहायब्रीडक्विंटल12200021002050
नाशिकलोकलक्विंटल108207026522161
नाशिकमालदांडीक्विंटल34190022212150
नाशिकपांढरीक्विंटल12219327912412
नाशिकदादरक्विंटल1425042554255
पुणे---क्विंटल37250040003250
पुणेमालदांडीक्विंटल703440060005200
सांगलीशाळूक्विंटल21330035203460
सोलापूर---क्विंटल213235041503250
सोलापूरमालदांडीक्विंटल59250030052715
सोलापूरपांढरीक्विंटल72215033252700
ठाणेवसंतक्विंटल13320036003400
वाशिम---क्विंटल76199121962073
वाशिमहायब्रीडक्विंटल522182527402590
वाशिमपांढरीक्विंटल8200021002100
यवतमाळहायब्रीडक्विंटल74205021752095
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6773
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीपुणे