Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : केवळ 'या' तीनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : केवळ 'या' तीनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Today jawar Market price in akola, latur market yard check here jwari market price | Jawar Bajarbhav : केवळ 'या' तीनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : केवळ 'या' तीनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) 5 हजार 54 क्विंटलची आवक झाली.

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) 5 हजार 54 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) 5 हजार 54 क्विंटलची आवक झाली. यात ज्वारीला सरासरी 1750 रुपयांपासून ते 5300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून ज्वारीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला (Jawar Bajarbhav) 1975 रुपयांपासून ते 03 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर दादर ज्वारीला (Dadar Jwari) सरासरी 1950 रुपयांपासून 2751 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज हायब्रीड ज्वारीला अकोला बाजार समिती 2200 रुपये, धुळे बाजारात  2185 रुपये, यवतमाळ बाजारात 2140 रुपये, नागपूर बाजारात (Nagpur Market Yard) 03 हजार 550 रुपये असा दर मिळाला.

तर आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात 2500 रुपये, पुणे बाजारात 5300 रुपये, बीड बाजारात 2384 रुपये असा दर मिळाला. तर पांढऱ्या ज्वारीला मालेगाव बाजारात 2290 रुपये, चाळीसगाव बाजारात 2261 रुपये, तुळजापूर बाजार समिती 03 हजार रुपये दर मिळाला. तर रब्बी ज्वारीला माजलगाव बाजारात 2451 रुपये, गेवराई बाजारात 2450 रुपये, तर किल्ले धारूर बाजारात 2100 रुपयांचा दर मिळाला.


असे आहेत ज्वारीचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/06/2024
अहमदनगर---क्विंटल21190120511975
अहमदनगरमालदांडीक्विंटल414300039003450
अकोलाहायब्रीडक्विंटल97207522502200
अमरावतीलोकलक्विंटल51200022002100
अमरावतीहायब्रीडक्विंटल20180023502240
बीडमालदांडीक्विंटल13235124002384
बीडरब्बीक्विंटल168199726342334
बीडपिवळीक्विंटल2260132003200
बुलढाणाहायब्रीडक्विंटल837185021651994
बुलढाणाशाळूक्विंटल30200022652150
बुलढाणादादरक्विंटल20150024001950
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल5212022912155
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल13210023022201
धाराशिवपांढरीक्विंटल89201029002558
धुळे---क्विंटल9205123812361
धुळेहायब्रीडक्विंटल25202523012185
धुळेदादरक्विंटल17238026422539
हिंगोलीलोकलक्विंटल50120023001750
जळगावलोकलक्विंटल1200020002000
जळगावहायब्रीडक्विंटल325212523482296
जळगावपांढरीक्विंटल40213023802261
जळगावदादरक्विंटल220237127262538
जालनामालदांडीक्विंटल41150026902300
जालनाशाळूक्विंटल18215023112256
मंबईलोकलक्विंटल922250049004000
नागपूरहायब्रीडक्विंटल15340036003550
नांदेड---क्विंटल7212021292125
नाशिकलोकलक्विंटल32200025662151
नाशिकमालदांडीक्विंटल23219227362250
नाशिकपांढरीक्विंटल28207829962290
परभणीपांढरीक्विंटल31150023502000
पुणेमालदांडीक्विंटल709460060005300
सोलापूर---क्विंटल361290047753500
सोलापूरमालदांडीक्विंटल28228030002500
सोलापूरपांढरीक्विंटल147223032602745
ठाणेवसंतक्विंटल3320036003400
वाशिम---क्विंटल139197823102202
वाशिमहायब्रीडक्विंटल75187521752000
यवतमाळहायब्रीडक्विंटल8214021402140
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5054

Web Title: Latest News Today jawar Market price in akola, latur market yard check here jwari market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.