Join us

Kanda Bajarbhav : पुणे, सोलापुर बाजारात आवक वाढली, वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 6:18 PM

Kanda Bajarbhav : आज पुणे आणि सोलापूर कांदा मार्केटला कांद्याची चांगली आवक झाली, बाजारभाव पाहुयात..

Today Kanda Market : आज कांद्याची 78 हजार 329 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 3372 क्विंटलची  आवक झाली तर आज सर्वाधिक आवक ही लाल कांद्याची (Onion Market) झाली. लाल आणि उन्हाळ कांद्याला सरासरी 2500 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आजच्या 13 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Kanda Market) सरासरी 2500 रुपयांपासून ते 3500 रुपयापर्यंत दर मिळाला. तर कराड बाजारात हलवा कांद्याला 3600 दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 15779 क्विंटलची आवक झाली या ठिकाणी 03 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2600 रुपये, धुळे बाजारात 3250 रुपये, नागपूर बाजारात 3750 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला.

तर उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 3500 रुपये तर सिन्नर बाजारात 3400 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार पांढरा कांद्याला 03 हजार 950 रुपये इतका दर मिळाला. आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 2650 रुपये, मलकापूर बाजारात 2900 रुपये तर जामखेड बाजारात 2500 रुपये दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/08/2024
कोल्हापूर---क्विंटल3605120038002500
अकोला---क्विंटल450250040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल873150035002500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल439280050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9871290035003200
दौंड-केडगाव---क्विंटल3787230039003100
सातारा---क्विंटल239150032002350
राहता---क्विंटल3708100037003050
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल12556180037102900
कराडहालवाक्विंटल198150036003600
सोलापूरलालक्विंटल1575950040003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल210240028002600
धुळेलालक्विंटल212105035103250
नागपूरलालक्विंटल2220300040003750
साक्रीलालक्विंटल4500260035503350
भुसावळलालक्विंटल3250030003000
पुणेलोकलक्विंटल12783180035002650
पुणे- खडकीलोकलक्विंटल18170028002250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7260036003100
पुणे-मोशीलोकलक्विंटल485200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900290033913100
मलकापूरलोकलक्विंटल56200035002900
जामखेडलोकलक्विंटल75100040002500
कल्याणनं. १क्विंटल3310035003300
नागपूरपांढराक्विंटल1000320042003950
नाशिकउन्हाळीक्विंटल1832220037753500
सिन्नरउन्हाळीक्विंटल716230044003400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल824150034703350
टॅग्स :कांदामार्केट यार्डपुणेसोलापूरनाशिकशेती क्षेत्र