Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Latest News Today Onion Bajarbhav In lasalgaon Market yard check here market price | Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 29 हजार 614 क्विंटलची आवक झाली.

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 29 हजार 614 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Bajar) एक लाख 29 हजार 614 क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याला 627 रुपयांपासून ते 3100 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 2200 रुपयांपासून 3100 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याची (Red Onion) 28 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजार समिती (Solapur market) २१ हजार क्विंटल कांदा दाखल झाला. या बाजारात 2500 रुपये, तर नागपूर बाजारात 3100 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर पेन बाजारात सर्वाधिक 3800 रुपयांचा सरासरी दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 02 हजार रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर जालना बाजार समितीत केवळ 800 आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

आज पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजारात 3150 रुपये तर गंगापूर बाजारात 1800 रुपयांचा दर मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2650 रुपये, नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजार 3100 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 03 हजार 50 रुपये, चांदवड बाजारात 2800 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/06/2024
अहमदनगरनं. १नग1420260032002600
अहमदनगरनं. २नग1490180025002500
अहमदनगरनं. ३नग130050017001700
अहमदनगरलोकलक्विंटल24310030001550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल721330033002200
अकोला---क्विंटल440200034002800
अमरावतीलोकलक्विंटल369150035002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2107120028002000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल28125032001803
धाराशिवलालक्विंटल14250032002850
धुळेलालक्विंटल4637100029052625
जळगावलालक्विंटल743135030062214
जालना---क्विंटल9542002300800
कोल्हापूर---क्विंटल7786100032002200
कोल्हापूरलोकलक्विंटल70280035003000
नागपूरलालक्विंटल1100250033003100
नागपूरपांढराक्विंटल1000270033003150
नाशिकउन्हाळीक्विंटल79885100032012880
पुणेलोकलक्विंटल436183327672283
पुणेलालक्विंटल51450030002200
रायगडलालक्विंटल252380040003800
साताराहालवाक्विंटल99150030003000
सोलापूरलालक्विंटल2147160036002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)129614

Web Title: Latest News Today Onion Bajarbhav In lasalgaon Market yard check here market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.