Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Today soyabean bajarbhav In market yard check here market price | Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : केवळ 'या' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Market : आज केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव (Soyabean MSP) मिळाला असल्याचे चित्र आहे.

Soyabean Market : आज केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव (Soyabean MSP) मिळाला असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav : ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले होते, ते शेतकरी सध्या बाजारात सोयाबीन (Soyabean Auction) घेऊन येत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समितीमध्ये 16 हजार 885 क्विंटलची आवक झाली. आज सोयाबीनला सरासरी चार हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनला (Soyabean Market Price) हमीभाव मिळाला असल्याचे चित्र आहे. आज सविस्तर बाजारभाव पाहिले असता सर्वसाधारण सोयाबीनला 04 हजार 450 रुपयांपासून ते 4500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. धुळे बाजारात हायब्रीड सोयाबीनला 04 हजार 280 रुपये दर मिळाला.

आज पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soyabean) आर्वी बाजार समितीत 4300 रुपये, बीड बाजार समिती 4514 रुपये, जिंतूर बाजार समितीत 400 रुपये, मलकापूर बाजारात 04 हजार 300 रुपये, चांदूर बजार बाजार समितीत 4 हजार 260 रुपये, उमरगा बाजारात 04 हजार 300 रुपये, काटोल बाजारात 04 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. तर केवळ पालम बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला आहे.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/07/2024
बार्शी---क्विंटल12447544754475
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3400041004050
माजलगाव---क्विंटल306410044764460
राहूरी -वांबोरी---क्विंटल2400041004050
पाचोरा---क्विंटल10415043204221
सिल्लोड---क्विंटल5445044504450
उदगीर---क्विंटल1400450045234512
कारंजा---क्विंटल2500418044604385
तुळजापूर---क्विंटल65450045004500
मानोरा---क्विंटल131435144254362
धुळेहायब्रीडक्विंटल20427542804280
सोलापूरलोकलक्विंटल156400045504500
अमरावतीलोकलक्विंटल3405430044114355
नागपूरलोकलक्विंटल370410044114333
हिंगोलीलोकलक्विंटल1000410545004302
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल15400043614100
मेहकरलोकलक्विंटल450400044604300
जालनापिवळाक्विंटल1227380044254400
अकोलापिवळाक्विंटल1271400044804395
यवतमाळपिवळाक्विंटल294419043954292
मालेगावपिवळाक्विंटल15426443754308
आर्वीपिवळाक्विंटल260350044104300
चिखलीपिवळाक्विंटल474420043614280
बीडपिवळाक्विंटल73451445154514
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल26440045004450
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल97430044504375
जिंतूरपिवळाक्विंटल59430144174400
मलकापूरपिवळाक्विंटल510385044154300
सावनेरपिवळाक्विंटल30414042584210
जामखेडपिवळाक्विंटल17400042004100
गंगाखेडपिवळाक्विंटल29450046004500
चांदूर बझारपिवळाक्विंटल141400044004260
दर्यापूरपिवळाक्विंटल600340043804300
देउळगाव राजापिवळाक्विंटल75430044004350
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल27395043004100
नांदगावपिवळाक्विंटल11400043994250
आंबेजोबाईपिवळाक्विंटल80453945674550
किल्ले धारुरपिवळाक्विंटल5420043504350
अहमहपूरपिवळाक्विंटल543350045704421
चाकूरपिवळाक्विंटल57435045304464
औराद शहाजानीपिवळाक्विंटल331450045124506
उमरगापिवळाक्विंटल2425143614300
पालमपिवळाक्विंटल100460146014601
नेर परसोपंतपिवळाक्विंटल189200044653999
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120430044004350
राजूरापिवळाक्विंटल12422542254225
काटोलपिवळाक्विंटल360400043904200

Web Title: Latest News Today soyabean bajarbhav In market yard check here market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.