Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : टोमॅटोला कॅरेटमागे काय भाव मिळतोय? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Tomato Market : टोमॅटोला कॅरेटमागे काय भाव मिळतोय? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News Today tomato market price in market yards Know today's tomato bajarbhav | Tomato Market : टोमॅटोला कॅरेटमागे काय भाव मिळतोय? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Tomato Market : टोमॅटोला कॅरेटमागे काय भाव मिळतोय? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा एक बाजार भाव (Tomato Market) मिळत असल्याचे चित्र आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत 05 हजार 238 क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले तर आज सरासरी क्विंटलमागे 1900 रुपयापासून ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato) सरासरी 2750 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर कळमेश्वर बाजार समिती हायब्रीड टोमॅटोला 2805 रुपयांचा सरासरी दर मिळाला. त्यानंतर लोकल टोमॅटोला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये (Amravati Market) असा दर मिळाला.

तसेच पनवेल बाजार समिती नंबर एकच्या टोमॅटोला 3 हजार 750 रुपये तर रत्नागिरी बाजार समिती 4 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. दुसरीकडे कराड बाजार समितीत आलेल्या वैशाली टोमॅटोला क्विंटलमागे 04 हजार रुपयांचा दर मिळाला. एकूणच टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 450 ते 500 रुपयांचा दर मिळतो आहे.

असे आहेत आजचे टोमॅटो दर 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/06/2024
अहमदनगर---क्विंटल34200060004000
अमरावतीलोकलक्विंटल120180020001900
जळगाववैशालीक्विंटल13120020001500
कोल्हापूर---क्विंटल179100050003000
नागपूरलोकलक्विंटल538350050004375
नागपूरहायब्रीडक्विंटल16251530002805
नागपूरवैशालीक्विंटल450400050004750
पुणे---क्विंटल296300050004000
पुणेलोकलक्विंटल2266180032002500
रायगडनं. १क्विंटल799350040003750
रत्नागिरीनं. १क्विंटल220370049004500
सातारा---क्विंटल89275035003125
सातारालोकलक्विंटल80200040003000
सातारावैशालीक्विंटल138350040004000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5238

Web Title: Latest News Today tomato market price in market yards Know today's tomato bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.