Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Latest News Today Tomato market price in pune, mumbai market yard check here | Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tomato Market : पुणे, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) नऊ हजार क्विंटलची आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) नऊ हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (tomato bajarbhav) नऊ हजार क्विंटलची आवक झाली. तर आज टोमॅटोला सरासरी 1900 रुपयांपासून ते 5 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. मागील काही दिवसापासून वैशाली टोमॅटोला (tamate rate) चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Today Tomato Rate) सरासरी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर दुसरीकडे हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजार समिती 2700 रुपये, कल्याण बाजार समिती 4500 रुपये तर कळमेश्वर बाजार समिती 4 हजार 315 रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल टोमॅटोला सरासरी 1900 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला पुणे-पिंपरी, पुणे-मोशी, वाई, मंगळवेढा बाजार समितीमध्ये सरासरी 03 हजार 500 रुपयांचा दर मिळाला तर कामठी बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. आज नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 4250 रुपये, मुंबई बाजारात 4500 रुपये असा दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2 हजार रुपये, जळगाव बाजाराच्या 4 हजार 500 रुपये तर भुसावळ बाजारात सर्वाधिक 5500 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2024
अहमदनगर---क्विंटल1518140052503400
अमरावतीलोकलक्विंटल138240028002600
चंद्रपुर---क्विंटल985240032002800
जळगाववैशालीक्विंटल63425057505000
मंबईनं. १क्विंटल1735300060004500
नागपूरलोकलक्विंटल30375046254375
नागपूरहायब्रीडक्विंटल18402545004315
पुणे---क्विंटल662335049504050
पुणेलोकलक्विंटल2757215034002788
रायगडनं. १क्विंटल742400045004250
सांगली---क्विंटल30225030002500
सातारालोकलक्विंटल80200040003000
सोलापूरलोकलक्विंटल44150045003500
सोलापूरहायब्रीडक्विंटल2030055002700
सोलापूरवैशालीक्विंटल34750040002000
ठाणेहायब्रीडक्विंटल3400050004500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9172

Web Title: Latest News Today Tomato market price in pune, mumbai market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.