Join us

Ginger Market : राहता बाजार समितीत आले चमकले, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 7:49 PM

Ale Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये आल्याची (Ginger market) 527 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला?

Ginger Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये आल्याची 527 क्विंटलची आवक झाली. यात हायब्रीड आणि लोकल आल्याची आवक झाली. अहमदनगर, धाराशिव, नागपूर, पुणे (Pune), सांगली, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये आवक झाली.

आजचा पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये आल्याची (ginger Market) आवक झाली. यात सर्वाधिक 492 क्विंटलची लोकल आल्याची आवक पुणे बाजारात (Pune Bajar)  झाली. या बाजारात सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळाला. तर पुणे मोशी बाजारात 7500 रुपयांचा दर मिळाला. तर एकट्या रामटेक बाजार समितीत आलेल्या हायब्रीड आल्याला क्विंटलमागे सरासरी 09 हजार रुपयांचा दर मिळाला.

तर आज सर्वसाधारण आल्याला धाराशिव बाजार समितीमध्ये 7500 रुपये, मंचर बाजार समितीमध्ये 4200 रुपये,  सातारा बाजार समिती 09 हजार रुपये, पलूस बाजार समिती 07 हजार 500 रुपये तर राहता बाजार समितीत सर्वाधिक 09 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. त्यानुसार आल्याला समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

असे आहेत आल्याचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/06/2024
अहमदनगर---क्विंटल37000120009500
धाराशिव---क्विंटल34000110007500
नागपूरहायब्रीडक्विंटल68000100009000
पुणे---क्विंटल2200060004200
पुणेलोकलक्विंटल4924500100007250
सांगली---क्विंटल2700080007500
सातारा---क्विंटल198000100009000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)527
टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरी