Lokmat Agro >बाजारहाट > Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Latest News Todays Gram chana Market Price in maharashtra market yards check here | Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

आजच्या बाजारभाव अहवालानुसार बाजार समित्यामध्ये हरभऱ्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली.

आजच्या बाजारभाव अहवालानुसार बाजार समित्यामध्ये हरभऱ्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनसह, हरभरा उत्पादक शेतकरी हैराण असून अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आजच्या बाजारभाव अहवालानुसार हरभऱ्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. आज हरभऱ्याला सरासरी 5400 रुपये ते 7000 रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच आज सर्वाधिक 7 हजार क्विंटल लोकल हरभऱ्याची आवक झाली आहे. 

आजच्या 07 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण हरभऱ्याला 5471 रुपये ते 7000 रुपये दर मिळाला. हा दर पुणे बाजार समितीत मिळाला. चिखली बाजारात चाफा हरभऱ्याला 5725 रुपये, कल्याण बाजारात हायब्रीड हरभऱ्याला 6100 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात काबुली हरभऱ्याला 5726 रुपये दर मिळाला. 

तर आज लाल हरभऱ्याला सरासरी 5450 रुपये ते 5800 रुपये दर मिळाला. याच हरभऱ्याला धुळे बाजारात सरासरी 5550 रुपये दर मिळाला. लोकल हरभऱ्याला अकोला बाजार समितीत 5800 रुपये तर अमरावती बाजार समितीत 5900 रुपये दर मिळाला. यवतमाळ बाजारात 5825 रुपये, नागपूर बाजारात 5759 रुपये, देउळगाव राजा बाजारात 5400 रुपये दर मिळाला. 

असे आहेत हरभऱ्याचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/05/2024
पुणे---क्विंटल46650075007000
पैठण---क्विंटल2560056005600
चाळीसगाव---क्विंटल8432555615471
हिंगोली---क्विंटल825569061405915
कारंजा---क्विंटल2100530060055720
राजूरा---क्विंटल24540058505800
चिखलीचाफाक्विंटल318545060005725
कल्याणहायब्रीडक्विंटल3580064006100
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल9550059515726
धुळेलालक्विंटल85545056805550
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल78560060005800
जिंतूरलालक्विंटल118575059005800
वरोरा-खांबाडालालक्विंटल50520058005500
उमरखेड-डांकीलालक्विंटल180540055005450
अकोलालोकलक्विंटल2096540061405800
अमरावतीलोकलक्विंटल2979580060005900
यवतमाळलोकलक्विंटल137567559755825
नागपूरलोकलक्विंटल2222500060125759
परतूरलोकलक्विंटल12590059965956
देउळगाव राजालोकलक्विंटल2540054005400
नांदगावलोकलक्विंटल15350057055650
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल2490058705723
देवळालोकलक्विंटल2560057955790

Web Title: Latest News Todays Gram chana Market Price in maharashtra market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.