Join us

Harbhara Bajarabhav : लासलगाव-निफाड बाजारात जंबु हरभऱ्याची चलती, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 8:58 PM

Harbhara Bajarbhav : आज लासलगाव-निफाड, जळगाव आणि पुणे बाजारात हरभऱ्यास चांगला भाव मिळाला.

Gram Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची (Gram Market) 7623 क्विंटल ची आवक झाली तर हरभऱ्याला सरासरी 5600 पासून 8150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात लासलगाव-निफाड, जळगाव आणि पुणे बाजारात सर्वसाधारण आणि नंबर एकच्या हरभऱ्यास चांगला भाव मिळाला.

आज रोजी पणन मंडळाच्या माहितीनुसार सर्वसाधारण हरभऱ्यास (Harbhara Bajarbhav) सरासरी 6 हजार रुपयांपासून ते 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात बार्शी बाजार समिती 6 हजार 500 रुपये तर पुणे बाजारात 7 हजार 100 रुपये असा दर मिळाला. आजचा हा हरभऱ्यास सरासरी 05 हजार 700 रुपयापासून ते 06 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

त्यानंतर गरडा हरभऱ्यास इंदापूर निमगाव केतकी आणि उमरगा बाजार समितीत अनुक्रमे 6000 रुपये ते 6200 रुपयांचा दर मिळाला. तर रावेर बाजार समितीत आलेल्या हायब्रीड हरभऱ्यास 05 हजार 400 रुपये दर मिळाला.

तसेच आज लासलगाव निफाड बाजार समितीत जम्बु हरभऱ्यास सर्वाधिक हरभऱ्यास 9 हजार 551 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आलेल्या काबुली हरभऱ्यास 5250 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर तुळजापूर आणि भंडारा बाजार समितीत काट्या हरभऱ्यास अनुक्रमे 6250 रुपये आणि 06 हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला. तर आज लाल हरभऱ्यास सरासरी 3300 रुपयांपासून ते 06 हजार सहाशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

असे आहेत आजचे हरभरा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/06/2024
अहमदनगर---क्विंटल2625062506250
अहमदनगरलोकलक्विंटल35617665066380
अहमदनगरलालक्विंटल5620063006300
अकोलालोकलक्विंटल902580067506350
अमरावतीलोकलक्विंटल1578630067006500
बीडलोकलक्विंटल3652566006550
भंडाराकाट्याक्विंटल1620062006200
बुलढाणालोकलक्विंटल79635165316441
बुलढाणाचाफाक्विंटल282575066356268
चंद्रपुरलालक्विंटल1310037003300
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल11400065005250
धाराशिवलोकलक्विंटल2570057005700
धाराशिवगरडाक्विंटल1620062006200
धाराशिवकाट्याक्विंटल40580065006250
धाराशिवलालक्विंटल24590062406070
धुळेचाफाक्विंटल5627662766276
धुळेलालक्विंटल25620065506200
हिंगोलीलालक्विंटल75640066006500
जळगावनं. १क्विंटल22815098008150
जळगावहायब्रीडक्विंटल3530058605400
जळगावचाफाक्विंटल1160560057005700
जालनालोकलक्विंटल406590064206175
लातूरलोकलक्विंटल87495167316426
लातूरलालक्विंटल107630069016600
नागपूरलोकलक्विंटल708590066686445
नांदेड---क्विंटल1602560256025
नांदेडलालक्विंटल11650065006500
नाशिकलोकलक्विंटल1665166516651
नाशिककाट्याक्विंटल36500166346575
नाशिकजंबुक्विंटल1955195519551
परभणीलालक्विंटल4647664766476
पुणे---क्विंटल42650077007100
पुणेगरडाक्विंटल2595160516000
साताराचाफाक्विंटल10650067006600
सोलापूर---क्विंटल98642565386450
सोलापूरलोकलक्विंटल56660070006800
सोलापूरपिवळाक्विंटल28655067556755
वर्धालोकलक्विंटल1434533366636150
वाशिमचाफाक्विंटल5600063006200
यवतमाळलोकलक्विंटल135570067856500
यवतमाळचाफाक्विंटल5580562506060
यवतमाळलालक्विंटल190540056005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7623
टॅग्स :शेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणे