Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Latest news Todays Jawar Bajarabhav in market yard check details market price of sorghum | Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Jawar Bajarbhav : पुणे बाजारात मालदांडी ज्वारी घसरली, आज काय भाव मिळाला?

Jwari Bajarbhav : आज मालदांडी ज्वारीच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले. नेमका किती भाव मिळाला?

Jwari Bajarbhav : आज मालदांडी ज्वारीच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले. नेमका किती भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Jwari Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari) 7 हजार 274 क्विंटलची झाली. यात सर्वाधिक हायब्रीड ज्वारीची (Jawar) आवक झाल्याचे दिसून आले. आज ज्वारीला सरासरी 1750 रुपयांपासून ते 5 हजार 150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज मालदांडी ज्वारीच्या दरात दीडशे रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले. 

आज 28 जून रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum market) सरासरी 1851 रुपयांपासून 04 हजार 100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात बार्शी, करमाळा, बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण ज्वारीला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. आज दादर ज्वारीला सरासरी 1950 रुपयापासून ते 2840 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीला अकोला बाजारात 2300 रुपये, जळगाव बाजारात 3180 रुपये, वाशिम बाजारात 02 हजार रुपये तर चांदूरबाजार बाजार समितीत 2140 रुपयांचा दर मिळाला.

आज मांडली ज्वारीला सोलापूर बाजारात 3500 रुपये, पुणे बाजारात 5150 रुपये, बीड बाजारात 2393 रुपये तर मोहोळ बाजारात 03 हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2151 रुपयांपासून ते 3250 रुपयांपर्यंत दर मिळाला तर रब्बी ज्वारीला माजलगाव आणि किल्ले धारूर बाजार समितीत 2400 रुपये तर पैठण बाजारात 2021 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2024
अहमदनगर---क्विंटल22198124212151
अहमदनगरलोकलक्विंटल12210121012101
अहमदनगरहायब्रीडक्विंटल17210021002100
अहमदनगरमालदांडीक्विंटल193300035003250
अकोलाहायब्रीडक्विंटल190200024702300
अमरावतीलोकलक्विंटल6200022502125
अमरावतीहायब्रीडक्विंटल195175023982145
बीडमालदांडीक्विंटल30219027502393
बीडरब्बीक्विंटल109195026092400
बीडपिवळीक्विंटल3230131002801
बुलढाणाहायब्रीडक्विंटल378180222182035
बुलढाणाशाळूक्विंटल8200024002100
बुलढाणादादरक्विंटल20150024001950
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल9202120212021
धाराशिवमालदांडीक्विंटल2240024002400
धाराशिवपांढरीक्विंटल109240129002767
धुळे---क्विंटल7185122131851
धुळेपांढरीक्विंटल226192622482201
धुळेदादरक्विंटल31238126682534
हिंगोलीलोकलक्विंटल140160040002800
जळगावलोकलक्विंटल10189121511891
जळगावहायब्रीडक्विंटल750271027702770
जळगावपांढरीक्विंटल130205022502151
जळगावदादरक्विंटल215227825972472
जालनाशाळूक्विंटल1289195026502338
लातूरहायब्रीडक्विंटल41195022252050
मंबईलोकलक्विंटल379250049004000
नांदेड---क्विंटल9195021252037
नांदेडहायब्रीडक्विंटल27197621002000
नाशिकलोकलक्विंटल3207526002170
नाशिकमालदांडीक्विंटल4230123512350
पुणेमालदांडीक्विंटल709450058005150
सांगलीशाळूक्विंटल25328036403440
सोलापूर---क्विंटल1674207641693485
सोलापूरमालदांडीक्विंटल46350037503700
सोलापूरपांढरीक्विंटल78227528802580
वाशिम---क्विंटल93214723042249
वाशिमहायब्रीडक्विंटल85220026502400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7274

Web Title: Latest news Todays Jawar Bajarabhav in market yard check details market price of sorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.