Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : लातूर बाजारात पिवळ्या आणि पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : लातूर बाजारात पिवळ्या आणि पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Jawar bajarbhav in market yard check here details | Jawar Bajarbhav : लातूर बाजारात पिवळ्या आणि पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : लातूर बाजारात पिवळ्या आणि पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज रविवार असल्याने बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) केवळ बारा क्विंटलची झाली.

Jawar Bajarbhav : आज रविवार असल्याने बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) केवळ बारा क्विंटलची झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज रविवार असल्याने बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) केवळ बारा क्विंटलची झाली. यात ज्वारी 02 क्विंटल, पिवळी ज्वारी 03 क्विंटल, पांढरी ज्वारी 07 क्विंटल अशी आवक झाली. तर छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे बाजारात आवक झाली. 

छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) बाजार समितीत रब्बी ज्वारीला Rabbi Jwari) कमीत कमी 1975 रुपये तर सरासरी देखील 1975 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर लातूर बाजारात पिवळा ज्वारीला कमीत कमी 2100 रुपये तर सरासरी देखील 2100 रुपयांचा दर मिळाला.

तर लातूर बाजारात पांढऱ्या ज्वारीला कमीत कमी 2151 रुपये तर सरासरी 2206 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात पांढऱ्या ज्वारीला कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 03 हजार रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/06/2024
दौंडपांढरीक्विंटल3250030003000
औसापांढरीक्विंटल4215122612206
औसापिवळीक्विंटल3210021002100
पैठणरब्बीक्विंटल2197519751975

Web Title: Latest News Todays Jawar bajarbhav in market yard check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.