Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Todays Jawar bajarbhav in market yards check here sorghum market price | Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Jawar Bajaarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 05 हजार 41 क्विंटलची आवक झाली.

Jawar Bajaarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 05 हजार 41 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajaarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची (Jwari Market) 05 हजार 41 क्विंटलची आवक झाली. यात सर्वसाधारण, दादर, हायब्रीड, लोकल, मालदांडी, पिवळी, शाळू, रब्बी, पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. तर आज ज्वारीला सरासरी 1775 रुपयापासून ते 5100 रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे बाजारात (Pune Market) मालदांडी ज्वारीच्या दरात पुनः घसरण झाली. 

आज सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum Market Price)  सरासरी 1915 रुपयापासून ते 3700 रुपयांपर्यंत दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 1950 रुपयापासून ते 3100 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 1775 रुपयांपासून ते 3425 रुपयांपर्यंत दर मिळाला. लोकल ज्वारीला अमरावती बाजारात 2300 रुपये, चोपडा बाजारात 2262 रुपये, तर मुर्तीजापूर बाजारात 2150 रुपयांचा दर मिळाला.

आज मालदांडी ज्वारीला सरासरी 2300 रुपयापासून ते  05 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. यात जामखेड आणि वडूज बाजारात अनुक्रमे 3500 रुपये, 3400 रुपये दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 1970 रुपयापासून ते 3601 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर पिवळ्या ज्वारीला किल्ले धारूर बाजारात 2802 रुपये, कळंब (धाराशिव) बाजारात 3000 रुपये, उमरगा बाजारात 3501 रुपये रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे सविस्तर बा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/07/2024
बार्शी---क्विंटल475220042003700
बार्शी -वैराग---क्विंटल86207238022925
भोकर---क्विंटल14211621312123
कारंजा---क्विंटल35191522501915
राहता---क्विंटल6210121012101
धुळेदादरक्विंटल16232625572430
जळगावदादरक्विंटल136260031503100
चोपडादादरक्विंटल1231223122312
अमळनेरदादरक्विंटल80220024252425
पाचोरादादरक्विंटल20210024512251
लोणारदादरक्विंटल15150024001950
अकोलाहायब्रीडक्विंटल143178025302300
चिखलीहायब्रीडक्विंटल13150020501775
नागपूरहायब्रीडक्विंटल17320035003425
वाशीमहायब्रीडक्विंटल60190023502200
अमळनेरहायब्रीडक्विंटल70200022002200
शेवगावहायब्रीडक्विंटल15200023002000
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल8220023002300
अहमहपूरहायब्रीडक्विंटल2215026002417
अमरावतीलोकलक्विंटल5220024002300
चोपडालोकलक्विंटल8226222622262
मुर्तीजापूरलोकलक्विंटल40197023202150
सोलापूरमालदांडीक्विंटल14220026002350
पुणेमालदांडीक्विंटल710440055005100
बीडमालदांडीक्विंटल22238027182530
जामखेडमालदांडीक्विंटल450300040003500
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल35190226312300
पाथर्डीमालदांडीक्विंटल18220030002500
वडूजमालदांडीक्विंटल100330035003400
परांडामालदांडीक्विंटल7235030502350
धुळेपांढरीक्विंटल70215621662166
मालेगावपांढरीक्विंटल14220038123601
पाचोरापांढरीक्विंटल125210023512251
औराद शहाजानीपांढरीक्विंटल2197019701970
कळंब (धाराशिव)पांढरीक्विंटल81170129012400
तुळजापूरपांढरीक्विंटल60230035003000
उमरगापांढरीक्विंटल3204124002350
दुधणीपांढरीक्विंटल69220030752640
किल्ले धारुरपिवळीक्विंटल4250029022802
कळंब (धाराशिव)पिवळीक्विंटल4297631713000
उमरगापिवळीक्विंटल1350135013501
पैठणरब्बीक्विंटल1200020002000
जिंतूररब्बीक्विंटल1220022002200
किल्ले धारुररब्बीक्विंटल19200026002280
जालनाशाळूक्विंटल1917205037252600
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल18205021212086
देउळगाव राजाशाळूक्विंटल31200024002200

जारभाव

 

Web Title: Latest news Todays Jawar bajarbhav in market yards check here sorghum market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.