Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : ज्वारीच्या दरात घसरण, कोणत्या बाजार समितीत काय भाव मिळतोय? 

Jawar Bajarbhav : ज्वारीच्या दरात घसरण, कोणत्या बाजार समितीत काय भाव मिळतोय? 

Latest News Todays Jawar bajarbhav in matrket yard check here sorghum market price | Jawar Bajarbhav : ज्वारीच्या दरात घसरण, कोणत्या बाजार समितीत काय भाव मिळतोय? 

Jawar Bajarbhav : ज्वारीच्या दरात घसरण, कोणत्या बाजार समितीत काय भाव मिळतोय? 

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची  5 हजार 694 क्विंटलची आवक झाली.

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची  5 हजार 694 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jwari market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar)  5 हजार 694 क्विंटलची आवक झाली. यात ज्वारीला सरासरी 1825 रुपयांपासून ते 4 हजार 175 रुपयांपर्यंत दर मिळाला. केवळ मालदांडी ज्वारीला सर्वाधिक 05 हजार 250 रुपयांचा दर मिळाला.

आज सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum Market) दोंडाईचा बाजारात 2200 रुपये, बार्शी बाजारात 3700 रुपये, नंदुरबार बाजारात 2100 रुपये तर कारंजा, भोकर बाजारात 2085 रुपये दर मिळाला. त्यानंतर दादर ज्वारीला जळगाव बाजारात 03 हजार रुपये, नंदुरबार बाजारात 2550 रुपये, अमळनेर बाजारात 2515 रुपये, तर देवळा बाजारात 3400 रुपयांचा दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीला अकोला बाजारात 2270 रुपये, सांगली बाजारात 3340 रुपये, यवतमाळ बाजारात 2150 रुपये, मलकापूर बाजारात 2250 रुपये असा दर मिळाला.

तर आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात (Solapur Market) 2600 रुपये, बीड बाजारात 2300 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला मालेगाव बाजारात 2091 रुपये, कळंब-धाराशिव बाजारात 2300 रुपये तर तुळजापूर बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. रब्बी ज्वारीला माजलगाव आणि पैठण बाजारात अनुक्रमे 2180 रुपये आणि 2091 रुपये दर मिळाला. 

असे आहेत ज्वारीचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/07/2024
अहमदनगर---क्विंटल2210021002100
अहमदनगरहायब्रीडक्विंटल5220022002200
अकोलालोकलक्विंटल10195023252205
अकोलाहायब्रीडक्विंटल153210023002270
अमरावतीलोकलक्विंटल19220025002350
अमरावतीहायब्रीडक्विंटल9180023002140
बीडमालदांडीक्विंटल6225024002307
बीडरब्बीक्विंटल138190023302180
बुलढाणाहायब्रीडक्विंटल381173321501942
बुलढाणाशाळूक्विंटल5200022502200
बुलढाणादादरक्विंटल15150025002000
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल17198822502150
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल17200023702091
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल12200022502125
धाराशिवपिवळीक्विंटल2270027512751
धाराशिवपांढरीक्विंटल112200030712650
धुळे---क्विंटल5215023002200
धुळेदादरक्विंटल36235226812450
जळगावलोकलक्विंटल11215121512151
जळगावहायब्रीडक्विंटल50215122562256
जळगावदादरक्विंटल253246727092609
जालनामालदांडीक्विंटल38193022902100
जालनाशाळूक्विंटल1200205028512400
लातूरपांढरीक्विंटल7180224502063
मंबईलोकलक्विंटल367260050004100
नांदेड---क्विंटल11199121802085
नांदेडहायब्रीडक्विंटल12180019001800
नंदुरबार---क्विंटल6211421142114
नंदुरबारदादरक्विंटल15240027002550
नाशिकलोकलक्विंटल19217625012251
नाशिकपांढरीक्विंटल11207622622091
नाशिकदादरक्विंटल1340034003400
पुणेमालदांडीक्विंटल715460059005250
सांगलीहायब्रीडक्विंटल551318035003340
सांगलीशाळूक्विंटल195339041553758
सोलापूर---क्विंटल977236739103264
सोलापूरमालदांडीक्विंटल12225026002600
सोलापूरपांढरीक्विंटल46220029702585
वाशिम---क्विंटल104216122412217
वाशिमहायब्रीडक्विंटल127197523682150
वाशिमपांढरीक्विंटल7210023002300
यवतमाळहायब्रीडक्विंटल15210022002150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5694

Web Title: Latest News Todays Jawar bajarbhav in matrket yard check here sorghum market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.