Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Jawar bajarbhav in pune, jalna market yard check here sorghum market | Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : दादर ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar Market) 5 हजार 130 क्विंटलची आवक झाली.

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar Market) 5 हजार 130 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar) 5 हजार 130 क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1700 रुपयापासून ते 05 हजार 150 रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील दोन दिवसांपासून मालदांडी ज्वारीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.

आज 01 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum Market) सरासरी 2100 रुपयांपासून ते 03 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर दादर ज्वारीला (Dadar Jwari) सरासरी 2200 रुपयांपासून ते 3611 रुपयापर्यंत दर मिळाला. तर देवळा बाजार समितीत दादर ज्वारीला सर्वाधिक तीन हजार 990 रुपयांचा दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीला सरासरी 1700 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत दर मिळाला. इतर ज्वारीच्या तुलनेत हायब्रीड ज्वारीला सर्वात कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.

राज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात 2850 रुपये, पुणे बाजारात 5150 रुपये, बीड बाजारात 2362 रुपये तर मंगळवेढा बाजार समिती 2300 रुपयांचा दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला धुळे बाजारात 2276 रुपये, मालेगाव बाजारात 2330 रुपये पाचोरा बाजारात 2221 रुपये, तर औराद शहाजानी बाजार समितीत 2300 रुपयांचा दर मिळाला.

असे आहे ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/07/2024
शहादा---क्विंटल1215021502150
दोंडाईचा---क्विंटल1210023002226
करमाळा---क्विंटल885260048763800
कुर्डवाडी---क्विंटल6270034003050
राहता---क्विंटल6211621162116
धुळेदादरक्विंटल12214329882288
शहादादादरक्विंटल1361136113611
दोंडाईचादादरक्विंटल16247630002875
चोपडादादरक्विंटल15240028412600
अमळनेरदादरक्विंटल50256029002900
पाचोरादादरक्विंटल10220024002300
देवळादादरक्विंटल1380539903990
अकोलाहायब्रीडक्विंटल129220024702400
यवतमाळहायब्रीडक्विंटल18205021502100
चिखलीहायब्रीडक्विंटल13140020001700
अमळनेरहायब्रीडक्विंटल150220023302330
मलकापूरहायब्रीडक्विंटल640220023502320
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल5220022002200
रावेरहायब्रीडक्विंटल31210022752265
अहमहपूरहायब्रीडक्विंटल42190030002341
मुखेडहायब्रीडक्विंटल9190019501900
अमरावतीलोकलक्विंटल3200022502125
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल6325232523252
चोपडालोकलक्विंटल5215121512151
मुंबईलोकलक्विंटल429260050004100
हिंगोलीलोकलक्विंटल40133528002067
कोपरगावलोकलक्विंटल10215121512151
सोलापूरमालदांडीक्विंटल6248528502850
पुणेमालदांडीक्विंटल707450058005150
बीडमालदांडीक्विंटल166210029112362
जामखेडमालदांडीक्विंटल511300035003250
नांदगावमालदांडीक्विंटल11219222512240
मंगळवेढामालदांडीक्विंटल52210025002300
धुळेपांढरीक्विंटल26210023392276
मालेगावपांढरीक्विंटल12189039512330
चाळीसगावपांढरीक्विंटल200207522452215
पाचोरापांढरीक्विंटल390210023402221
साक्रीपांढरीक्विंटल3243524352435
औराद शहाजानीपांढरीक्विंटल11200026002300
तुळजापूरपांढरीक्विंटल70235030002750
उमरगापांढरीक्विंटल1228022802280
पाथरीपांढरीक्विंटल10197524002100
दुधणीपांढरीक्विंटल117230032752800
किल्ले धारुरपिवळीक्विंटल1200022102210
अहमहपूरपिवळीक्विंटल4350035003500
माजलगावरब्बीक्विंटल165190024552350
गेवराईरब्बीक्विंटल54200026002300
किल्ले धारुररब्बीक्विंटल18190022802275
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल31213123772254
देउळगाव राजाशाळूक्विंटल30200023852300

Web Title: Latest News Todays Jawar bajarbhav in pune, jalna market yard check here sorghum market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.