Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : सांगली बाजारात शाळू ज्वारीला काय भाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : सांगली बाजारात शाळू ज्वारीला काय भाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Latest News Todays Jawar Bajarbhav In sangli market yard check here jwari market price | Jawar Bajarbhav : सांगली बाजारात शाळू ज्वारीला काय भाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : सांगली बाजारात शाळू ज्वारीला काय भाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Rate) 8 हजार 759 क्विंटलची आवक झाली.

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Rate) 8 हजार 759 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Sorghum Market) 8 हजार 759 क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1750 रुपयांपासून ते 5 हजार 150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज देवळा बाजार समिती लोकल ज्वारीला देखील 4 हजार 650 रुपयांचा चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले.

आज सर्वसाधारण ज्वारीला (Jwari Bajarbhav) सरासरी 1900 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर धुळे बाजारात दादर ज्वारीला 2466 रुपये, दोंडाईचा बाजार समिती 2803 रुपये, अमळनेर बाजार समितीत 3000 रुपये असा दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीला अकोला बाजारात 2100 रुपये, सांगली बाजारात 3340 रुपये, चिखली बाजारात 1750 रुपये, नागपूर बाजारात 3350 रुपयांचा दर मिळाला.

आज मालदांडी ज्वारीला बीड बाजार समिती 2403 रुपये, तर पुणे बाजारात 5150 रुपयांचा दर मिळाला. तर आज पांढऱ्या ज्वारीला धुळे बाजारात 2200 रुपये, चाळीसगाव बाजारात 2250 रुपये, औराद शहाजानी बाजार समिती 2361 रुपये, तर तुळजापूर बाजार समिती 3250 रुपयांचा दर मिळाला. रब्बी ज्वारीला माजलगाव बाजारात 2301 रुपये, पैठण बाजारात 2050 रुपये तर गेवराई बाजारात 2350 रुपयांचा दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/06/2024
दोंडाईचा---क्विंटल37206123512100
बार्शी---क्विंटल925250047003500
बार्शी -वैराग---क्विंटल29185032002800
भोकर---क्विंटल7203020702050
कारंजा---क्विंटल50166521902075
सावनेर---क्विंटल5190019001900
करमाळा---क्विंटल218280044113351
नवापूर---क्विंटल35220022002200
मानोरा---क्विंटल18209122012141
राहता---क्विंटल5199520212000
धुळेदादरक्विंटल7212030052466
दोंडाईचादादरक्विंटल20225130152803
चोपडादादरक्विंटल100210026262481
अमळनेरदादरक्विंटल50250032003200
पाचोरादादरक्विंटल75210025502300
लोणारदादरक्विंटल10150023001900
अकोलाहायब्रीडक्विंटल455170022352100
जळगावहायब्रीडक्विंटल65215022252225
सांगलीहायब्रीडक्विंटल200318035003340
यवतमाळहायब्रीडक्विंटल51212521852155
चिखलीहायब्रीडक्विंटल47150020001750
नागपूरहायब्रीडक्विंटल13320034003350
वाशीमहायब्रीडक्विंटल30180021002000
अमळनेरहायब्रीडक्विंटल100217123212321
रावेरहायब्रीडक्विंटल4217521752175
चांदूर बझारहायब्रीडक्विंटल46180023502140
देउळगाव राजाहायब्रीडक्विंटल3180020002000
मुखेडहायब्रीडक्विंटल3190019001900
अमरावतीलोकलक्विंटल45210023002200
लासलगावलोकलक्विंटल18211123912300
चोपडालोकलक्विंटल40215221972152
मुंबईलोकलक्विंटल911250049004000
मुर्तीजापूरलोकलक्विंटल25184020101915
कोपरगावलोकलक्विंटल7180020121991
मुदखेडलोकलक्विंटल2210021002100
देवळालोकलक्विंटल1465046504650
पुणेमालदांडीक्विंटल704450058005150
बीडमालदांडीक्विंटल6216127752403
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल25193625602200
ताडकळसनं. १क्विंटल51220023002210
धुळेपांढरीक्विंटल38218822252200
चाळीसगावपांढरीक्विंटल100205023012250
पाचोरापांढरीक्विंटल20604023002200
दौंड-केडगावपांढरीक्विंटल324210035003100
चाकूरपांढरीक्विंटल3240024002400
औराद शहाजानीपांढरीक्विंटल14197127512361
तुळजापूरपांढरीक्विंटल115250037003250
उमरगापांढरीक्विंटल3220027002610
दुधणीपांढरीक्विंटल88221532952755
माजलगावरब्बीक्विंटल132180024302301
पैठणरब्बीक्विंटल3205020502050
गेवराईरब्बीक्विंटल41215025002350
जालनाशाळूक्विंटल1152210040002600
सांगलीशाळूक्विंटल185350050004250
चिखलीशाळूक्विंटल6180021501975
परतूरशाळूक्विंटल17190021002000
देउळगाव राजाशाळूक्विंटल10200022002100
तासगावशाळूक्विंटल22328035203410
कल्याणवसंतक्विंटल3320036003400

Web Title: Latest News Todays Jawar Bajarbhav In sangli market yard check here jwari market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.