Join us

Jawar Bajarbhav : सांगली बाजारात शाळू ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 7:38 PM

Sorghum Market : आज राज्यातील बाजारपेठेत ज्वारीला (Jwari Market) काय भाव मिळाला, हे सविस्तर पाहुयात..

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jawar Rate) 4 हजार 658 क्विंटलची आवक झाली. यात सर्वसाधारण ज्वारीला नंदुरबार बाजारात (Nandurbar Market) 1950 रुपये कारंजा बाजारात 2045 रुपये करमाळा बाजारात 3 हजार 500 रुपये दर मिळाला. 

आज दादर ज्वारीला (dadar Jwari) धुळे बाजारात 2365 रुपये, दोंडाईचा बाजारात 2699 रुपये, अमळनेर बाजारात 2621 रुपये, तर देवळा बाजारात तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला अकोला बाजारात 2185 रुपये, सांगली बाजारात 3340 रुपये, यवतमाळ बाजारात 2270 रुपये, चिखली बाजारात 1905 रुपये तर नागपूर बाजारात 3350 रुपयांचा दर मिळाला.

आज मालदांडी ज्वारीला पुणे (Pune Market) बाजारात 5200 रुपये, बीड बाजारात 2344 तर जामखेड बाजारात 3500 रुपयांचा दर मिळाला. तर पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला. कळंब धाराशिव बाजार समितीत पिवळ्या ज्वारीला 03 हजार 50 रुपयांचा दर मिळाला. माजलगाव बाजारात रब्बी ज्वारीला 2300 रुपयांचा दर मिळाला. तर शाळे ज्वारीला सरासरी 2200 रुपयापासून ते 04 हजार 250 रुपयांपर्यंत दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/07/2024
अहमदनगर---क्विंटल4200020252010
अहमदनगरहायब्रीडक्विंटल8200020002000
अहमदनगरमालदांडीक्विंटल485300040003500
अकोलाहायब्रीडक्विंटल91205022902185
अमरावतीलोकलक्विंटल8220025002350
अमरावतीहायब्रीडक्विंटल20180023502140
बीडमालदांडीक्विंटल42200026022344
बीडरब्बीक्विंटल244185124002300
बुलढाणाहायब्रीडक्विंटल232200021662078
बुलढाणाशाळूक्विंटल8200022502200
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल8149921652062
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल6218523012243
धाराशिवपिवळीक्विंटल7262631513050
धाराशिवपांढरीक्विंटल82167525752205
धुळे---क्विंटल11200023002200
धुळेपांढरीक्विंटल3200023272251
धुळेदादरक्विंटल24210027752532
जळगावहायब्रीडक्विंटल90220022372237
जळगावपांढरीक्विंटल90210023202221
जळगावदादरक्विंटल110218625112461
जालनामालदांडीक्विंटल61150027002300
जालनाशाळूक्विंटल25200024112300
लातूरहायब्रीडक्विंटल68150128002229
लातूरपांढरीक्विंटल14196024002180
मंबईलोकलक्विंटल879260050004100
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
नांदेड---क्विंटल2215021502150
नांदेडहायब्रीडक्विंटल10180021002050
नंदुरबार---क्विंटल10175021801950
नाशिकमालदांडीक्विंटल4223823052305
नाशिकपांढरीक्विंटल4200021002000
नाशिकदादरक्विंटल1350035003500
परभणीमालदांडीक्विंटल6217524002175
परभणीपांढरीक्विंटल22200023902200
पुणेमालदांडीक्विंटल708460058005200
पुणेपांढरीक्विंटल1280028002800
सांगलीहायब्रीडक्विंटल150318035003340
सांगलीशाळूक्विंटल210350050004250
सोलापूर---क्विंटल430250041503500
सोलापूरमालदांडीक्विंटल92220030002400
सोलापूरपांढरीक्विंटल141222030902655
वाशिम---क्विंटल54219322612202
वाशिमहायब्रीडक्विंटल30190022902000
यवतमाळहायब्रीडक्विंटल160224023582318
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4658
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र