Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : सोलापूर, पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : सोलापूर, पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Jawar Bajarbhav in solapur, pune market yards check here details | Jawar Bajarbhav : सोलापूर, पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : सोलापूर, पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर बाजारभाव

Jawar B6ajarbhav : आज ज्वारीची (Jawar Market)1w दिवसभरात चार हजार सातशे क्विंटलचे आवक झाली.

Jawar B6ajarbhav : आज ज्वारीची (Jawar Market)1w दिवसभरात चार हजार सातशे क्विंटलचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar B6ajarbhav : आज ज्वारीची (Jawar Market)1w दिवसभरात चार हजार सातशे क्विंटलचे आवक झाली. यात मालदांडी, पांढरी, हायब्रीड, शाळू, दादर आदि ज्वारीची आवक झाली. तर आज ज्वारीला सरासरी (Jawari rate) 1700 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

ज राहता बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 02 हजार रुपयांचा दर मिळाला. तर दादर ज्वारीला धुळे बाजारात ( Dhule Market) 2455 रुपये, जळगाव बाजारात 3300 रुपये तर अमळनेर बाजारात (Amalner Market) 2900 रुपयांचा दर मिळाला. तर आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 1751 रुपयांपासून ते 03 हजार 350 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला 03 हजार तीनशे रुपये, पुणे बाजार समितीत 05 हजार 50 रुपये पाथर्डी बाजार समिती 2400 रुपये तर परांडा बाजार समितीत 1800 रुपये दर मिळाला. आज पांढरे ज्वारीला सरासरी 2300 रुपयांपासून ते 3200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

तसेच पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2081 रुपये तर गेवराई बाजार समिती 2300 रुपये दर मिळाला. आज शाळू ज्वारीला जालना बाजार समितीत 2600 रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत 2286 रुपये, परतुर बाजार समितीत 2160 रुपये दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/06/2024
अहमदनगर---क्विंटल13212621632150
अहमदनगरमालदांडीक्विंटल271247533502925
अकोलाहायब्रीडक्विंटल532180522982059
अमरावतीलोकलक्विंटल35200022002100
बीडरब्बीक्विंटल41180026002300
बुलढाणाहायब्रीडक्विंटल308167620711946
बुलढाणाशाळूक्विंटल34200023112200
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल20194121102081
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल16212124512286
धाराशिवमालदांडीक्विंटल3180024001800
धाराशिवपांढरीक्विंटल75240036003250
धुळेपांढरीक्विंटल43320032003200
धुळेदादरक्विंटल21226524602455
जळगावहायब्रीडक्विंटल100222024472447
जळगावदादरक्विंटल339295031253100
जालनाशाळूक्विंटल1739200034992600
लातूरपांढरीक्विंटल18200027002350
नागपूरहायब्रीडक्विंटल100320034003350
नाशिकपांढरीक्विंटल35212028002420
परभणीहायब्रीडक्विंटल122150215002150
पुणेमालदांडीक्विंटल695420059005050
सातारामालदांडीक्विंटल200350037003600
सोलापूरमालदांडीक्विंटल6330033003300
सोलापूरपांढरीक्विंटल66220533502780
वाशिमहायब्रीडक्विंटल15195021502000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4737

Web Title: Latest News Todays Jawar Bajarbhav in solapur, pune market yards check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.