Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : लातूर जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : लातूर जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays jawar Market Price in latur, pune, buldhana market yard check here | Jawar Bajarbhav : लातूर जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : लातूर जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jwari Market : आज बुलढाणा, लातूर, पुणे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक झाली.

Jwari Market : आज बुलढाणा, लातूर, पुणे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Sorghum Market : आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव (Jawar Auction) बंद होते. राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 61 क्विंटल ची आवक झाली. तर ज्वारीला सरासरी 1500 रुपयांपासून ते 2263 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज बुलढाणा, लातूर, पुणे (Pune Market) या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक झाली. यात औसा बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 05 क्विंटल तर बुलढाणा बाजार समिती 30 क्विंटलची आवक झाली. औसा बाजार समितीत 1865 रुपये तर बुलढाणा बाजार समिती 1750 रुपयांचा दर मिळाला.

तर दौंड बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला (Sorghum Market) कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी देखील 1500 रुपयांचा दर मिळाला. तर औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2263 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/07/2024
बुलढाणाहायब्रीडक्विंटल30150020001750
लातूरहायब्रीडक्विंटल5180019601865
लातूरपांढरीक्विंटल25200025012263
पुणेपांढरीक्विंटल1150015001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)61

Web Title: Latest News Todays jawar Market Price in latur, pune, buldhana market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.