Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : नांदेड बाजारात सुवर्ण ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : नांदेड बाजारात सुवर्ण ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Jawar Market Price in market yard check here sorghum market | Jawar Bajarbhav : नांदेड बाजारात सुवर्ण ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jawar Bajarbhav : नांदेड बाजारात सुवर्ण ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Jwari Market : तर पुणे बाजारात मालदांडी ज्वारीला (Jawar Market) मिळणाऱ्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 

Jwari Market : तर पुणे बाजारात मालदांडी ज्वारीला (Jawar Market) मिळणाऱ्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 9 हजार 211 क्विंटल ची आवक झाली. तर ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 04 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर पुणे बाजारात मालदांडी ज्वारीला (Jwari) मिळणाऱ्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 

आज 16 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला (Sorghum Market) दोंडाईचा बाजारात 2251 रुपये, बार्शी बाजार 3700 रुपये, नंदुरबार बाजारात 1750 रुपये, कारंजा बाजारात 2200 रुपये तर करमाळा बाजारात 3600 रुपयांचा दर मिळाला. आज दादर ज्वारीला धुळे बाजारात 2357 रुपये,  जळगाव बाजारात (Jalgaon Market) 2900 रुपये, अमळनेर बाजारात 2551 रुपये दर मिळाला.

तर हायब्रीड ज्वारीला सर्वात कमी दर मिळत असून अमळनेर बाजारात 2350 रुपये, मलकापूर बाजारात 2265 रुपये, चांदूर-बजार आणि वाशिम बाजारात 2 हजार रूपयांचा दर मिळाला. आज लोकल ज्वारीला अमरावती बाजारात 2300 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2222 रुपये, मुंबई बाजारात 4100 रुपये, उल्हासनगर बाजारात 4250 रुपये दर मिळाला. आज सोलापूर बाजारात बघ पंचवीस ते दहा रुपये पुणे बाजारात 5300 बीड बाजारात 2359 रुपये तर जामखेड बाजारात 3150 रुपये दर मिळाला. 

असे आहेत बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2024
दोंडाईचा---क्विंटल156200022882251
बार्शी---क्विंटल1375230045503700
बार्शी -वैराग---क्विंटल156210040003300
नंदूरबार---क्विंटल8175017501750
कारंजा---क्विंटल40214522452200
करमाळा---क्विंटल331250044003600
राहता---क्विंटल1215121512151
धुळेदादरक्विंटल3200024002357
जळगावदादरक्विंटल10290029002900
दोंडाईचादादरक्विंटल51245027012450
चोपडादादरक्विंटल11219923612332
अमळनेरदादरक्विंटल40240025512551
पाचोरादादरक्विंटल100225024002351
अकोलाहायब्रीडक्विंटल65222022802265
चिखलीहायब्रीडक्विंटल9160021001850
वाशीमहायब्रीडक्विंटल30190023502000
अमळनेरहायब्रीडक्विंटल60225023502350
मलकापूरहायब्रीडक्विंटल625220022952265
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल6220022002200
चांदूर बझारहायब्रीडक्विंटल27180021502000
मुखेडहायब्रीडक्विंटल8195019501950
अमरावतीलोकलक्विंटल78220024002300
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल1222222222222
चोपडालोकलक्विंटल4227222722272
मुंबईलोकलक्विंटल1970260050004100
उल्हासनगरलोकलक्विंटल220400045004250
सोलापूरमालदांडीक्विंटल98218032702510
पुणेमालदांडीक्विंटल711480058005300
बीडमालदांडीक्विंटल54211529702359
जामखेडमालदांडीक्विंटल542280035003150
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल137177626512400
परांडामालदांडीक्विंटल7220032002200
धुळेपांढरीक्विंटल66223023072246
मालेगावपांढरीक्विंटल23214122882141
चाळीसगावपांढरीक्विंटल100200023502251
पाचोरापांढरीक्विंटल110215023502251
दौंड-केडगावपांढरीक्विंटल154215031002800
औराद शहाजानीपांढरीक्विंटल5197120502010
मुरुमपांढरीक्विंटल1190019001900
उमरगापांढरीक्विंटल1210021002100
दुधणीपांढरीक्विंटल97230028402570
केजपिवळीक्विंटल5220035093101
पैठणरब्बीक्विंटल28200020912045
गेवराईरब्बीक्विंटल83210027002325
केजरब्बीक्विंटल52195021502000
जालनाशाळूक्विंटल1427210031002500
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल28220026002400
परतूरशाळूक्विंटल9190022502125
देउळगाव राजाशाळूक्विंटल30210022502225
तासगावशाळूक्विंटल21330036003470
नांदेडसुवर्णक्विंटल37209521002100

Web Title: Latest News Todays Jawar Market Price in market yard check here sorghum market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.