Join us

Jwari Bajarbhav : 'या' बाजार समितीत ज्वारीची सर्वाधिक आवक, वाचा आज कुठे-काय बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 7:27 PM

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांध्ये ज्वारीची 4 हजार 862 क्विंटलची आवक झाली.

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समित्यांध्ये ज्वारीची (Jawar) 4 हजार 862 क्विंटलची आवक झाली. तर जालना बाजारात शाळू ज्वारीची सर्वाधिक 2 हजार 222 क्विंटलची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 3340 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज शनिवार 13 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला (Jawar Market) भोकरदन बाजारात 23 रुपये भोकर बाजारात 2083 रुपये तर राहता बाजारात 2170 रुपयांचा दर मिळाला. तर दादर ज्वारीला धुळे बाजारात 2440 रुपये, जळगाव बाजारात 2400 रुपये, अमळनेर बाजारात 2691 रुपये असा दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 03 हजार 340 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

लोकल ज्वारीला अमरावती बाजारात 2350 रुपये, चोपडा बाजारात 2151 रुपये तर मूर्तिजापूर बाजारात 2135 रुपये दर मिळाला. मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात 2925 रुपये, पुणे बाजारात 5300 रुपये, पाथर्डी बाजारात 2100 रुपये तर वडूज बाजारातील 03 हजार 400 रुपयांचा दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी तुळजापूर आणि उमरगा बाजार समितीत चांगला दर मिळाला. 

तर रब्बी ज्वारीला माजलगाव बाजारात 2250 रुपये तर पैठण बाजारात 1836 दर मिळाला. शाळू ज्वारीला जालना बाजारात 2600 रुपये, सांगली बाजारात 4 हजार 250 रुपये परतुर बाजारात 2230 रुपये, तर देऊळगाव राजा बाजार समितीत 2500 रुपये दर मिळाला. तर पिवळ्या ज्वारीला कळंब धाराशिव बाजारात 3200 रुपयांचा दर मिळाला.

असे आहे ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/07/2024
भोकरदन---क्विंटल6220024002300
भोकर---क्विंटल7198121862083
राहता---क्विंटल1217021702170
धुळेदादरक्विंटल3244024682440
जळगावदादरक्विंटल137240029002400
अमळनेरदादरक्विंटल25240026912691
पाचोरादादरक्विंटल170220026002400
अकोलाहायब्रीडक्विंटल159198023152270
सांगलीहायब्रीडक्विंटल145318035003340
चिखलीहायब्रीडक्विंटल5180019001850
वाशीमहायब्रीडक्विंटल30195023602000
अमळनेरहायब्रीडक्विंटल60223623242324
शेवगावहायब्रीडक्विंटल7200020002000
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल3220022002200
तेल्हाराहायब्रीडक्विंटल95226023502290
अहमहपूरहायब्रीडक्विंटल74200027012254
मुखेडहायब्रीडक्विंटल3190021001975
पातूरहायब्रीडक्विंटल50200023002118
अमरावतीलोकलक्विंटल15220025002350
चोपडालोकलक्विंटल8219121912191
मुर्तीजापूरलोकलक्विंटल10195023202135
सोलापूरमालदांडीक्विंटल22250030702925
पुणेमालदांडीक्विंटल716480058005300
बीडमालदांडीक्विंटल78200028312414
पाथर्डीमालदांडीक्विंटल17150028002100
वडूजमालदांडीक्विंटल200330035003400
धुळेपांढरीक्विंटल17229022902290
मालेगावपांढरीक्विंटल11170128002125
पाचोरापांढरीक्विंटल135210023502251
कळंब (धाराशिव)पांढरीक्विंटल30230028002600
तुळजापूरपांढरीक्विंटल75250035003000
उमरगापांढरीक्विंटल2200022002100
दुधणीपांढरीक्विंटल55221529402580
कळंब (धाराशिव)पिवळीक्विंटल2320032003200
माजलगावरब्बीक्विंटल96180023012250
पैठणरब्बीक्विंटल1183618361836
जालनाशाळूक्विंटल2203200034752600
सांगलीशाळूक्विंटल140350050004250
परतूरशाळूक्विंटल19203023702230
देउळगाव राजाशाळूक्विंटल30210027002500
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डजालनाशेती क्षेत्रशेती