Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : आज कुठल्या ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला? पाहूयात सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज कुठल्या ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला? पाहूयात सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Jowar Bajarbhav In market yards check here jawar market rates | Jawar Bajarbhav : आज कुठल्या ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला? पाहूयात सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज कुठल्या ज्वारीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला? पाहूयात सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची सहा हजार 399 क्विंटल आवक झाली.

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची सहा हजार 399 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Sorghum Market) सहा हजार 399 क्विंटल आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1850 रुपयापासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज नेमका कुठल्या ज्वारीला किती भाव मिळाला हे सविस्तर पाहूयात.

आज 12 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला 2057 रुपयांपासून ते 03 हजार चारशे रुपये पर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर दादर ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यानंतर हायब्रीड ज्वारीला (Jowar Market) 1900 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजार समिती 3450 रुपये पुणे बाजार समितीत (Pune Bajar) पाच हजार रुपये, नांदगाव बाजार समिती 2211 रुपये तर परांडा बाजार समिती 2350 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर आज पांढरे ज्वारीला सरासरी 1900 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीला 2166 रुपये, तर गेवराई बाजार समितीत 2375 रुपये दर मिळाला. शाळू ज्वारीला 2100 रुपयांपासून ते 3400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

असे आहेत आजचे ज्वारीचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/06/2024
अहमदनगर---क्विंटल16212924292279
अहमदनगरलोकलक्विंटल10194022771951
अहमदनगरहायब्रीडक्विंटल6230023002300
अकोलालोकलक्विंटल20184520351950
अकोलाहायब्रीडक्विंटल346199022302150
अमरावतीलोकलक्विंटल51180019001850
अमरावतीहायब्रीडक्विंटल318180021502070
बीड---क्विंटल19180024012102
बीडरब्बीक्विंटल88200026202375
बुलढाणाहायब्रीडक्विंटल1044183321722072
बुलढाणाशाळूक्विंटल8220022002200
बुलढाणादादरक्विंटल10150022001850
छत्रपती संभाजीनगरहायब्रीडक्विंटल9200023002120
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल4207033002166
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल52205022002125
धाराशिवमालदांडीक्विंटल8200024002350
धाराशिवपांढरीक्विंटल78225028002525
धुळे---क्विंटल9217521752175
धुळेदादरक्विंटल18226027992501
जळगावलोकलक्विंटल20207623002100
जळगावहायब्रीडक्विंटल300215022502250
जळगावपांढरीक्विंटल110215022752221
जळगावदादरक्विंटल280230426972657
जालनाशाळूक्विंटल2290200038762700
लातूरपांढरीक्विंटल26180122501992
नागपूरलोकलक्विंटल4320034003350
नाशिकहायब्रीडक्विंटल4210128502400
नाशिकमालदांडीक्विंटल15220122112211
पुणेमालदांडीक्विंटल706400060005000
सांगलीशाळूक्विंटल23332036203450
सोलापूर---क्विंटल259250034502950
सोलापूरमालदांडीक्विंटल14338534503450
सोलापूरपांढरीक्विंटल25226524452445
ठाणेवसंतक्विंटल3320036003400
वाशिम---क्विंटल162204621372093
वाशिमहायब्रीडक्विंटल30185022252000
यवतमाळहायब्रीडक्विंटल14212521302127
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6399

Web Title: Latest News Todays Jowar Bajarbhav In market yards check here jawar market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.