Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात कांद्याला दर कसा? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Bajarbhav : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात कांद्याला दर कसा? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays kanda bajarbhav In ahmednagar nashik market yard check here details | Onion Bajarbhav : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात कांद्याला दर कसा? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Bajarbhav : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात कांद्याला दर कसा? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 9 हजार 646 क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 9 हजार 646 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 01 लाख 9 हजार 646 क्विंटलची आवक झाली. अहमदनगर जिल्ह्यात 34 हजार 399 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात 38 हजार 292 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 2450 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण कांद्याला (Kanda Bajarbhav) कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, अकोला बाजारात 2500 रुपये आणि चंद्रपूर गंजवड बाजार समितीत तीन हजार रुपयांचा दर मिळाला. तर आज लाल कांद्याची सोलापूर बाजार 16603 क्विंटल, तर साक्री बाजारात 3550 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला सरासरी 863 रुपयांपासून ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2650 रुपये, अहमदनगर बाजारात 2450 रुपये, नाशिक बाजारात 2650 रुपये, लासलगाव-विंचूर बाजारात 2900 रुपये, सिन्नर- नायगाव आणि पिंपळगाव-बसवंत बाजारात 2850 रुपये तर कळवण आणि मनमाड बाजारात 2600 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/07/2024
कोल्हापूर---क्विंटल5253100031002200
अकोला---क्विंटल140200032002500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल376280035003000
कराडहालवाक्विंटल99250040004000
सोलापूरलालक्विंटल1660340037002500
बारामतीलालक्विंटल732100030602300
धुळेलालक्विंटल47760027002300
जळगावलालक्विंटल12380029271863
नागपूरलालक्विंटल1000200030002750
साक्रीलालक्विंटल3550219028002550
भुसावळलालक्विंटल3220026002600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल300280036003200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3874100032002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6200030002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल544180030002400
जामखेडलोकलक्विंटल21250030501775
मंगळवेढालोकलक्विंटल1250025002500
शेवगावनं. १क्विंटल840250031002750
शेवगावनं. २क्विंटल1082170024002150
शेवगावनं. ३क्विंटल60080016001250
नागपूरपांढराक्विंटल1000220032002950
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3439970030002450
येवलाउन्हाळीक्विंटल400070028362650
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200050028752675
नाशिकउन्हाळीक्विंटल167085030502650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7305100031002900
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल517100029812850
कळवणउन्हाळीक्विंटल7000100031052650
मनमाडउन्हाळीक्विंटल100050127922600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल960090032012850

Web Title: Latest News Todays kanda bajarbhav In ahmednagar nashik market yard check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.