Join us

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 5:43 PM

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 01 लाख 8 हजार 980 क्विंटलची आवक झाली.

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Auction) 01 लाख 8 हजार 980 क्विंटलची आवक झाली. तर आज लाल कांद्याला सरासरी 1752 रुपयापासून ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाळ कांद्याची जवळपास 74 हजार 354 झाली. या कांद्याला (Summer Onion rate) सरासरी 2056 रुपयांपासून ते 3100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 02 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची 11 हजार 500 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. लाल कांद्याला (Red Onion Rate) सोलापूर बाजारात 2600 रुपये, धुळे बाजार 2400 रुपये, नागपूर बाजारात 2750 रुपये, साक्री बाजारात 2850 रुपयांचा दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 03 हजार 75 रुपयांचा दर मिळाला.

तर उन्हाळ कांद्याला येवला अंदरसुल बाजार समितीत 2700 रुपये, नाशिक बाजार समिती 2700 रुपये, लासलगाव बाजार समिती 3070 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 03 हजार 50 रुपये, सिन्नर बाजारात 2850 रुपये, संगमनेर बाजारात 2056 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 2950 रुपये तर दिंडोरी-वनी बाजार समितीत सर्वाधिक 3100 रुपयांचाचा दर मिळाला. मात्र रामटेक बाजार समितीत आज दिवसभरातील सर्वाधिक 4100 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/07/2024
कोल्हापूर---क्विंटल3127100033002200
अकोला---क्विंटल113200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल190990026501750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल450280035003000
खेड-चाकण---क्विंटल600200030002500
विटा---क्विंटल30250030002750
सातारा---क्विंटल99250030002750
राहता---क्विंटल447550035002650
कराडहालवाक्विंटल7550030003000
सोलापूरलालक्विंटल1122820036002600
धुळेलालक्विंटल48130027002400
जळगावलालक्विंटल32475027801752
नागपूरलालक्विंटल1240200030002750
साक्रीलालक्विंटल4050246530002850
भुसावळलालक्विंटल3220028002800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल300280034003100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7220028002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल257100024001700
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1200255028902700
मलकापूरलोकलक्विंटल335100026001405
जामखेडलोकलक्विंटल12740031001750
वाईलोकलक्विंटल15150029002400
कामठीलोकलक्विंटल29300040003500
कल्याणनं. १क्विंटल3250030002750
नागपूरपांढराक्विंटल1000270032003075
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000110029252700
नाशिकउन्हाळीक्विंटल235985031002700
लासलगावउन्हाळीक्विंटल8750135132403070
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7500120032003050
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल900080031992850
सिन्नरउन्हाळीक्विंटल186250030072850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल811100031122950
संगमनेरउन्हाळीक्विंटल313950036112056
सटाणाउन्हाळीक्विंटल1213590032652965
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800080033522950
दिंडोरीउन्हाळीक्विंटल300255032002930
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल4462283133503101
रामटेकउन्हाळीक्विंटल10400042004100
देवळाउन्हाळीक्विंटल6175100032202975
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीसोलापूरनाशिक