Join us

Onion Market : राज्यातील बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 7:04 PM

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Rate) एक लाख 97 हजार 920 क्विंटलची आवक झाली.

Todays Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 97 हजार 920 क्विंटलची आवक झाली. यात आज लाल कांद्याला (Red Onion) सरासरी 1750 रुपयांपासून ते 3241 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1800 रुपयांपासून ते 03 हजार 50 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 08 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Summer Onion) 16 हजार क्विंटलची आवक झाली. सर्वाधिक 10 हजार क्विंटलची आवक मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये झाली. या ठिकाणी 2700 रुपयांचा दर मिळाला.  तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 12, हजार 933 क्विंटलची आवक होऊन 2600 रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजारात (Nagpur Market Yard) लाल कांद्याला 2750 रुपयांचा दर मिळाला. तर हिंगणा बाजार समितीत 3200 रुपयांचा दर मिळाला.

अजून कांद्याला येवला बाजारात 2800 रुपये, नाशिक बाजारात 2700 रुपये, लासलगाव बाजार 2851 रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात 3050 रुपये, सिन्नर बाजारात 2800 रुपये, कळवण बाजारात 2650 रुपये, तर देवळा बाजारात 3025 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/07/2024
कोल्हापूर---क्विंटल4305100032002200
अकोला---क्विंटल265240032002800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1390150030002250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10567240030002700
मंचर- वणी---क्विंटल550250031002800
सातारा---क्विंटल65250032002800
कराडहालवाक्विंटल15050030003000
सोलापूरलालक्विंटल1293330034002600
बारामतीलालक्विंटल24640030002400
जळगावलालक्विंटल96975027521750
नागपूरलालक्विंटल2000200030002750
साक्रीलालक्विंटल4250255029502750
हिंगणालालक्विंटल6260040003241
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल199260034003000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3492100030002000
पुणेलोकलक्विंटल7123100031002050
पुणे- खडकीलोकलक्विंटल11150025002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17280030002900
पुणे-मांजरीलोकलक्विंटल112170033002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल610150026002050
वाईलोकलक्विंटल200150030002600
मंगळवेढालोकलक्विंटल14790030202650
शेवगावनं. १क्विंटल720240032002750
कल्याणनं. १क्विंटल3300031003050
शेवगावनं. २क्विंटल720200023002150
शेवगावनं. ३क्विंटल49870018001550
नागपूरपांढराक्विंटल1500220032002950
येवलाउन्हाळीक्विंटल5000100029312700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300085030912800
नाशिकउन्हाळीक्विंटल204490030502700
लासलगावउन्हाळीक्विंटल9654105131902851
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5392111131022850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7500100031002850
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल11000100032053050
सिन्नरउन्हाळीक्विंटल164650030002800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल876100030002850
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल455930032002300
कळवणउन्हाळीक्विंटल13900100032002650
संगमनेरउन्हाळीक्विंटल329740032001800
चांदवडउन्हाळीक्विंटल8000150032912800
मनमाडउन्हाळीक्विंटल1300100031152775
सटाणाउन्हाळीक्विंटल1243093031052850
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल26181100030002500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल18000120032522850
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4080150031522825
वैजापूरउन्हाळीक्विंटल513100031002600
देवळाउन्हाळीक्विंटल6500100031853025
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रनाशिक