Join us

Onion Market : नाशिकच्या तीन बाजार समित्यांत कांद्याला सारखाच भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 5:54 PM

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये कांद्याला सारखाच भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 39 हजार 641 झाली. यात आज लाल कांद्याला सरासरी 1677 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1816 रुपयांपासून ते 2950 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सर्वसाधारण कांद्याची 24 हजार क्विंटलची आवक झाली. या कांद्याला (Onion Market) 2200 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 16 हजार 152 क्विंटलची आवक झाली. या बाजार समिती सविस्तर रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 10 हजार सहाशे 50 क्विंटल चालू झाली. या बाजारात लोकल कांद्याला 2150 रुपयांचा दर मिळाला. तर हिंगणा बाजारात पांढरा कांद्याला सरासरी 03 हजार रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हा कांद्याला येवला बाजार 2650 रुपये तर लासलगाव, लासलगाव-निफाड, लासलगाव-विंचूर बाजारात सरासरी 2900 रुपयांचा दर मिळाला. नाशिक बाजारात 2600 रुपये, सिन्नर बाजारात 2750 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2800 रुपये, सटाणा बाजारात 2795 रुपये, देवळा बाजारात 2950 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/07/2024
अहमदनगर---क्विंटल504650033002650
अहमदनगरउन्हाळीक्विंटल940070032662033
अकोला---क्विंटल289200032002500
अमरावतीलोकलक्विंटल399260034003000
चंद्रपुर---क्विंटल1511280035003000
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल2104175029152670
धाराशिवलालक्विंटल16180032002500
धुळेलालक्विंटल5973110027202370
जळगावलोकलक्विंटल1500280034603000
जळगावलालक्विंटल257131326641939
कोल्हापूर---क्विंटल4703100032002200
मंबई---क्विंटल8591240031002750
नागपूरलोकलक्विंटल11350045004000
नागपूरलालक्विंटल1270027002700
नागपूरपांढराक्विंटल1300030003000
नाशिकउन्हाळीक्विंटल63640100330572785
पुणे---क्विंटल3805150033002600
पुणेलोकलक्विंटल11079165028502250
पुणेचिंचवडक्विंटल5140110034102800
सातारालोकलक्विंटल20150030002500
सोलापूरलालक्विंटल1615250035002600
ठाणेनं. १क्विंटल3300032003100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)139641
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रबाजार