Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा भाव काय मिळाला?

Kanda Market : नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा भाव काय मिळाला?

Latest News Todays Kanda bajarbhav Nashik, Solapur, Ahmednagar districts check here onion market | Kanda Market : नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा भाव काय मिळाला?

Kanda Market : नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा भाव काय मिळाला?

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 15 हजार 360 क्विंटलचे आवक झाली.

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 15 हजार 360 क्विंटलचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Todays Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 15 हजार 360 क्विंटलचे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 62 हजार 361 क्विंटल ची आवक झाली. लाल कांद्याला सरासरी 1900 रुपयांपासून ते 2650 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला (summer Onion) सरासरी 1650 रुपयांपासून ते 03 हजार 50 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 10 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Onion) सरासरी 02 हजार रुपयांपासून ते 2870 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या चंद्रपूर-गंजवड बाजार समितीत तब्बल 3250 रुपयांचा दर मिळाला. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याचे 11 हजार 880 क्विंटल झाली. या बाजारात 2600 रुपये, नागपूर बाजारात 2600 रुपये, साक्री बाजार 2650 रुपये, तर बारामती धाराशिव आणि भुसावळ बाजारात प्रत्येकी 2500 रुपयांचा दर मिळाला.

आज पुन्हा उन्हाळ कांदा दरात घसरण झाले तर दिसून आलं. येवला बाजारात 2700 रुपये, नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजारात 2851 रुपये, सिन्नर बाजारात 2750 रुपये, संगमनेर बाजारात 1650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2900 रुपये, दिंडोरी बाजारात 03 हजार 50 रुपये तर देवळा बाजारात 2950 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/07/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल873465032501950
अकोला---क्विंटल328240032002800
अमरावतीलोकलक्विंटल199260032002900
चंद्रपुर---क्विंटल423280035003250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल874140026002000
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल2258175030542563
धाराशिवलालक्विंटल12250025002500
धुळेलालक्विंटल4600210028452650
जळगावलालक्विंटल517144430002219
कोल्हापूर---क्विंटल3919100032002200
मंबई---क्विंटल6469230030002650
नागपूरलालक्विंटल2000200030002600
नागपूरपांढराक्विंटल1780220032002950
नाशिकउन्हाळीक्विंटल62361120331042822
पुणे---क्विंटल1234225031252685
पुणेलोकलक्विंटल6938160031002350
पुणेलालक्विंटल416100032102500
सातारा---क्विंटल211250030002750
साताराहालवाक्विंटल75100028002800
सोलापूरलोकलक्विंटल129100032102660
सोलापूरलालक्विंटल1188050035002600
ठाणेनं. १क्विंटल3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)115360

Web Title: Latest News Todays Kanda bajarbhav Nashik, Solapur, Ahmednagar districts check here onion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.